Vasai Fire : वसईत एका कंपनीला भीषण आग लागली आहे. या कंपनीत आतमध्ये ३ ते ४ कामगार अडकल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.