Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 2, 2022, 6:53 PM
Bigg Boss Marathi 4 live बिग बॉस मराठी या बहुचर्चित शोच्या चौथ्या पर्वाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या घरात कोण सेलिब्रिटी येणार, यंदाच्या सीझनमध्ये नवीन काय पाहायला मिळणार अशा अनेक उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहेत. सायंकाळी सात वाजता होणाऱ्या ग्रँड प्रीमियरमध्ये होस्ट महेश मांजरेकर यांची एन्ट्रीही दणक्यात होणार आहे.

‘देवमाणूस’फेम तेजस्वीनी लोणारी बिग बॉसच्या घरात जाणारी पहिली स्पर्धक.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.