MT Online Top 10 News : मटा ऑनलाइनच्या टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये आपल्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यातील बातम्या वाचायला मिळणार आहेत. त्यांनी एकमेकांवर केलेलेे आरोप, प्रत्यारोपांपासून ते त्यांनी मांडलेल्या भूमिकांपर्यंत सर्वच्या सर्व बातम्या एका क्लिकवर या विशेष बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार आहेत.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
दसरा मेळावा विशेष: मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१. अमित शहा प्रत्येक राज्यात जातात, काड्या घालतात, सरकारं पाडतात: उद्धव ठाकरेंचा घणाघाती हल्ला
बाप मंत्री, कार्ट खासदार, नातू मोठा होऊ देत तोपर्यंच नगरेसवक, ठाकरेंनी शिंदेंचं होतं नव्हतं सगळंच काढलं!
होय गद्दारच म्हणणार! मंत्रिपद उद्या जाईल, पण गद्दारीचा शिक्का नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर वार
आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची?; ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले, भाजपवरही घणाघात
एकाच व्यासपीठावर दोघे आमनेसामने येऊ, भाजपची स्क्रिप्ट न घेता बोलून दाखवा; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज
शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरे हे काय बोलून गेले; ‘माणसाची हाव किती असते बघा…’
रुपयाची घसरण, चीनची घुसखोरी, पाकव्याप्त काश्मीर ते महागाई, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
२. राज ठाकरे, राणे, आमदार खासदार सोडून गेले तरी मीपणा कायम, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची; मग शिवसेना कोणाची? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
‘मी आधीच ठरवलं होतं की….’; शिवाजी पार्कच्या मैदानाबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
अख्खं भाषण वाचून दाखवलं, तरीही इतकं सुमार झालं; विरोधकांनी उडवली शिंदेंची खिल्ली
३. डॉक्टरांची परवानगी नसतानाही ठाकरे व्यासपीठावरुन नतमस्तक, शिंदेंचाही वाकून नमस्कार
शिवसेनाप्रमुख व्हायची त्यांची लायकी आहे का? तर भाजपलाही चहुबाजूंनी घेरलं, ठाकरेंच्या भाषणातला शब्द न शब्द
४. शिंदेनी गर्दी जमवली, पण त्याच गर्दीने धोका दिला, भाषण सुरु असतानाच अर्ध्या लोकांनी घराची वाट धरली
५. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; शिंदे गटाच्या मंचावरून शहाजीबापूंनी फटकेबाजी, केला एकदम ओक्के कार्यक्रम
६. सुषमा अंधारेंचं शिवसैनिकांना चार्ज्ड करणारं भाषण, शिंदे गट-भाजपच्या नेत्यांची पिसं काढली
उद्धव ठाकरेंचा एकच शिवसैनिक संपूर्ण शिंदे गटाला पुरून उरला; असं काही बोलला की…
७. शिंदे गटाच्या मंचावर रिकामी खुर्ची कोणासाठी?; शिवतीर्थीवरील रिकाम्या खुर्चीवर शिंदे गटाचा निशाणा
८. हा ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधला जाणार नाही, जयदेव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या मंचावर
९. एकनाथ शिंदे यांच्या भाषणापूर्वीच प्रेक्षक निघाले घरी, काय आहे कारण…
१०. एकनाथ शिंदेंनी अर्जुनाची भूमिका बजावली, शरद पोंक्षेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाला येताच प्रसाद ओक- प्रविण तरडेने उभे राहून वाजवल्या टाळ्या
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.