घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Home Maharashtra wardha crime news, महाराष्ट्र हादरला! एकतर्फी प्रेमातून महिलेवर फेकलं अॅसिड, रुग्णालयात उपचार...
wardha crime news, महाराष्ट्र हादरला! एकतर्फी प्रेमातून महिलेवर फेकलं अॅसिड, रुग्णालयात उपचार सुरू – acid thrown on woman due to one sided love treatment in hospital
वर्धा : वर्धेच्या महावीर उद्यानात कार्यरत असले्ल्या महिला सुरक्षा रक्षकावर तेथेच काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून अॅसिड फेकले. या घटनेत महिला जखमी झाली असून तीला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेतील आरोपी सुरक्षा रक्षकाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. अर्जून चाफले (५२) रा. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.