Diwali Fund for ST Workers : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ४५ कोटी जाहीर झाले आहेत.

हायलाइट्स:
- शिंदे सरकारचा मोठा निर्णय
- एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
- एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील ८९ हजार अधिकारी-कर्मचारी वर्ग ज्या निर्णयाची वाट पाहत होते. तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. दिवाळी भेट म्हणून एसटी महामंडळाला ४५ कोटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निधीतून एसटी अधिकाऱ्याना पाच हजार आणि कर्मचार्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळी रक्कम मिळणार आहे.
बातमी अपडेट होत आहे…
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.