चिपळूणमध्ये सध्या काहिसं तणावाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

ratnagiri news
भास्कर जावध यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल
प्रसाद रानडे, रत्नागिरी : शिवसेनेचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या चिपळूण येथील घराबाहेरील पटांगणात उभ्या असलेल्या कारजवळ दगडांसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर चिपळूण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.

bhaskar jadhav home chiplun

भास्कर जावध यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

bhaskar jadhav latest news

भास्कर जावध यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, पोलीस घटनास्थळी दाखल


जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here