MT Online top 10 News : आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल तसेच २५ ते २६ मार्चदरम्यान भरती परीक्षा होईल, २७ एप्रिलपर्यंत उमेदवारांची निवड केली जाईल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी मटा ऑनलाइनच्या बुलेटीनमध्ये वाचायला मिळतील.

 

thackeray shinde and fadnavis on same platform
ठाकरे-शिंदे फडणवीस एकाच मंचावर

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा, परीक्षेच्या तारखाही सांगितल्या

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल तसेच २५ ते २६ मार्चदरम्यान भरती परीक्षा होईल, २७ एप्रिलपर्यंत उमेदवारांची निवड केली जाईल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२. शेतकऱ्यांना आधार; कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सात लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींची मदत

३. एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; भाडेवाढीच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी

४. महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा डोकेदुखी वाढणार?, CBI बाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

५. लक्ष लक्ष दिव्यांनी शिवाजी पार्क उजळलं, ठाकरे-शिंदे-फडणवीस एकाच मंचावर!

६. नवनीत राणा यांना अटक होणार? अजामीनपात्र वॉरंटच्या आदेशाने अडचणीत वाढ

७. संजय राऊतांची दिवाळी जेलमध्येच जाणार, पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला
संजय राऊत मीडियाशी बोलतात, तुमच्या का पोटात दुखतंय?; कोर्टाचा ईडीला सवाल

८. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज CBI न्यायालयाने फेटाळला, दिवाळी तुरुंगातच जाणार

९. भारत-पाकिस्तान मॅचवेळी पावसाची शक्यता; लढतीसाठी रिझर्व्ह डे आहे का?, जाणून घ्या नियम!
सुपर-१२ मधील सर्व संघ ठरले; भारताच्या ग्रुपमध्ये आले ‘हे’ दोन संघ; पाहा, ६ नोव्हेंबरला कोणाविरुद्ध होणार सामना!
टी-२० वर्ल्ड कपमधला सर्वात धक्कादायक निकाल, दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेला संघ स्पर्धेबाहेर

१०. काळ्या चिमणीची राख पुन्हा उडणार; जब्या आणि शालू नव्याने भेटीला येणार
गावकडील शेतात ट्रॅक्टवर स्वार झाला ‘हा’ मराठी अभिनेता, व्हायरल झाला व्हिडिओ
महिला प्रवासी म्हणाली, ‘मी तुम्हाला ओळखत नाही’; अभिनेते आशीष विद्यार्थींचा व्हिडिओ व्हायरल

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here