MT Online Top 10 News : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. या बातमीबरोबरच जातपंचायतीबाबतही महत्त्वाची बातमी आजच्या बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार आहे. या वृत्तानुसार आता राज्यात कोणत्याही कारणासाठी जातपंचायत बसवणे गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे जातपंचायत भरवणाऱ्यांना चाप बसणार आहे. याशिवाय आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१. मोठा निर्णय! जातपंचायत हा गुन्हा, आंतरजातीय विवाहांना पोलिस संरक्षण; राज्य सरकारचा आदेश
सामाजिक बहिष्कार कायद्यातील पळवाटा शोधून जातपंचायती बसवण्याचे प्रकार आता पूर्णत: थांबण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या गृह विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढले असून, त्यानुसार आता राज्यात कोणत्याही कारणासाठी जातपंचायत बसवणे गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे जातपंचायत भरवणाऱ्यांना चाप बसणार आहे. याशिवाय आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे.
२. T-20 विश्वचषक: दिवाळीपूर्वीच कोहलीची फटाकेबाजी, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
३. केंद्र सरकारचा गांधी कुटुंबाला मोठा धक्का; राजीव गांधी फाऊंडेशनचे लायसन्स रद्द
४. ‘मुख्यमंत्र्यांचा रामदास आठवले होईल’, शिंदे गटातील नेत्यानेच अंदाज वर्तवल्याचा ‘सामना’चा दावा
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘सह्याद्री’वर भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंबद्दल केला गौप्यस्फोट; शिवसेनेच्या मुखपत्रात दावा
५. पक्षाचा चाळीस वर्षांचा नियम मोडून शि जिनपिंग पुन्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष, सलग तिसऱ्यांदा सत्तेत
६. इस्रोने इतिहास रचला; ३६ परदेशी सॅटेलाइट्ससह ‘बाहुबली’ रॉकेट LVM3चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी
७. कोंडीमुक्त प्रवासासाठी टोल? ठाणे खाडी किनारी मार्गावर पथकर लावण्याचा ‘एमएमआरडीए’चा विचार
८. महाराष्ट्रातून मान्सूनची अखेर माघार; मुंबई, पुण्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
९. T-२० विश्वचषक : एकटा टायगर… विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी कशी घडली, जाणून घ्या…
१०. अमिताभ बच्चन यांचा भीषण अपघात; कापली गेली पायाची नस, जाणून घ्या आता कशी आहे तब्येत?
तब्बल पाच वर्षानंतर तेजश्री – वैभवमधील प्रेम खुलणार, लाडकी जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
आठवणीतील दिवाळी: वर्षातून एकदा नवीन कपडे मिळायचे म्हणून दिवाळीची वाट पाहायचो- सुबोध भावे
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.