MT Online top 10 News : शिंदे-फडणवीस सरकारने संजय राऊत, भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या महाविकास आघाडीतील अनेक विरोधी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे, तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. मात्र लक्षवेधी गोष्ट म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

 

todays top ten news
मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१.

मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडूनच धोका?; सुरक्षा वाढवण्यामागील धक्कादायक कारण उघड

ठाकरे सरकारचे निर्णय एकामागोमाग एक रद्द करण्याचा धडाका लावलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने संजय राऊत, भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या महाविकास आघाडीतील अनेक विरोधी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे, तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. मात्र लक्षवेधी गोष्ट म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

२. गुजरात सरकारची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी खेळी; समान नागरी कायद्याबाबत मोठा निर्णय

३. टाटा एअरबससाठी महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांची पत्र,आदित्य ठाकरेंनी थेट भाजप मंत्र्याचं नाव सांगितलं
मुख्यमंत्र्यांच्या सभेत ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल, आदित्य ठाकरेंचा पप्पू असा उल्लेख
माझी मजा उडवा ठीकेय, पण… सत्तारांनी ‘पप्पू’ हिणवल्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

४. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार गुड न्यूज; CNG-PNG दरात होणार कपात?

५. विठुरायाची पंढरी लखलखणार… कॉरिडॉरसाठी ३०० कोटी, काशीच्या धर्तीवर होणार भव्य विकास

६. मुंबईत हवेत चालणारी डबल डेकर बस, दोनशे प्रवासी उडणार, गडकरींनी मुंबईकरांना नवं स्वप्न दाखवलं

७. हर हर महादेव! जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं आज लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्ये!

८. १ नोव्हेंबरपासून सुरू होणार मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी; उद्यापासून करता येणार बुकिंग; पाहा, भाडं किती?

९. द. आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी सुनील गावस्करांचा भारताला गंभीर इशारा; म्हणाले, ‘ही चूक कराल तर…’
सामना भारत आणि द. आफ्रिकेचा, पण पाकिस्तान होऊ शकतो वर्ल्डकपमधून बाहेर, जाणून घ्या कसं?

१०. कंगना रणौतला व्हायचंय लोकसभा खासदार, २०२४ साठी मतदार संघ निवडला
माझी नात लग्न न करताच आई झाली तरी चालेल, काय बोलून गेल्या जया बच्चन

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here