MT Online Top 10 News : T 20 World Cup मध्ये भारताला दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारताला या विश्वचषकात हा पहिला धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या धावा कमी असल्या तर गोलंदाजांनी चांगला किल्ला लढवला होता, पण तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला १३४ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे ठेवता आले होते.

 

todays top ten news
मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. IND vs SA : भारताला T 20 World Cup मध्ये मोठा धक्का, संघ लढला पण तरीही हरला


भारताला या विश्वचषकात हा पहिला धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या धावा कमी असल्या तर गोलंदाजांनी चांगला किल्ला लढवला होता, पण तरीही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला १३४ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे ठेवता आले होते. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या काही षटकांमध्ये अचूक मारा केला आणि दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येला खीळ बसवली होती. पण त्यानंतर एडन मार्करम आणि डेव्हिड मिलर यांनी अर्धशतके झळकावत दक्षिण आफ्रिकेचा विजय सुकर केला.

२. दिल्लीचं पाणी चांगलं नाही, खूप मोठी वाटणारी माणसं खुजी निघाली: नितीन गडकरी

३. ‘वारकऱ्यांना आता पैशांची चिंता नाही’; शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांची मोठी घोषणा

४. अमरावतीत मोठी दुर्घटना; जुनी इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, अनेक लोक दबल्याची भिती

५. गुजरातमध्ये मोठी दुर्घटना; केबल ब्रिज कोसळला, शेकडो जण नदीत पडल्याची भीती

६. उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा किरीट सोमय्यांच्या रडारवर, ‘त्या’ कंपनीची कुंडली काढली

७. भाडेवाढीस स्थगिती; महापालिका वसाहतींमधील सुमारे ५० हजार रहिवाशांना दिलासा

८. स्थानकांवर रेलनीरऐवजी खासगी बाटलीबंद पाणी; १५ नोव्हेंबरपर्यंत एक लिटरसाठी २० रुपये

९. पराभव भारताचा पण पाकिस्तानचा गेम झाला; पाहा, या सामन्यानंतर वर्ल्डकपच समीकरण कसं बदललं!
क्रिकेटच्या मैदानात अद्भुत घटना; मॅच संपवून मैदानाबाहेर गेलेल्या खेळाडूंना परत बोलावलं आणि…
सलग तीन मॅचमध्ये फ्लॉप, भारतासाठी ‘हा’ खेळाडू व्हिलन; चाहते म्हणतात, ‘आता बस्स… याला बसवा’

१०. ‘मुंबईत एखाद्या गटारात राहतोय असे वाटते…’; काय बोलून गेली जुही चावला?
अभिनेता आमिर खानच्या आई झीनत खान यांना हृदयविकाराचा झटका

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here