MT Online Top 10 News : सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं असून यामध्ये ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
भीषण! दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना कारने चिरडलं; ७ जणांचा मृत्यू, ८ गंभीरसांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं असून यामध्ये ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वारकऱ्यांच्या अपघाती निधनाने मुख्यमंत्री हळहळले; कुटुंबीयांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा
सासरी जाताना काळाचा घाला, दीर-भावजयीचा कार अपघातात मृत्यू; दोन मुलांचं मातृछत्र हरपलं
२. शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना आणखी एक धक्का ; BMC च्या कारभाराची कॅगमार्फत चौकशी
३. उद्धव ठाकरे शिंदे सरकार विरोधात मैदानात, विदर्भातून रणशिंग फुंकणार, मेळाव्याची तारीख ठरली
४. प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातोय?; PM मोदींचं नाव घेत राज ठाकरे स्पष्टच बोलले…
राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका, मित्रवर्य आशिष शेलारांचं ‘शेलकं’ प्रत्युत्तर
५. शरद पवारांची तब्येत बिघडली, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
६. फडणवीसांच्या बंगल्यातून बाहेर पडताच रवी राणांची सपशेल माघार, बच्चू कडूंच्या वक्तव्याविषयी दिलगिरी
रवी राणांची दिलगिरी, पण बच्चू कडूंचे वेगळेच सूर!; मेळाव्यात भूमिका जाहीर करणार
सरकार बनवतोय, मदत पाहिजे, माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले; फडणवीसांनी गुपित फोडलं
७. दलिताच्या अंत्यविधीस विरोध, ८ तास ठेवलं अडवून; तणावामुळे पोलीस दाखल
८. पेपरच्या बातम्या, बैठकीच्या तारखा आणि मिटिंगचे किस्से, फडणवीसांनी थेट पुरावे देऊन सांगितलं प्रकल्प कसे गेले!
फडणवीसांचे बातम्या दाखवत आरोप,वेदांता फॉक्सकॉनच्या तारखांची जंत्री मांडत आदित्य ठाकरेंचं रोखठोक प्रत्युत्तर
‘फडणवीस महाराष्ट्राशी खोटं बोलले’; आदित्य ठाकरेंनी थेट पुरावे सादर करत सर्वच दावे खोडून काढले!
शिंदे माझ्यासमोर चर्चेला या, देवेंद्रजी तुम्ही ‘त्या’ माणसाचं मला नाव सांगा, आदित्य ठाकरेंचं दोघांना ओपन चॅलेंज
९. भारताच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड, बीसीसीआयने रोहित आणि कोहलीला दिली विश्रांती
टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याचीच निवड का?; पाहा, हे आहे कारण!
१०. धक्कादायक! डाएट बदलल्यामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा मृत्यू?
सलमानच्या आधी जेव्हा अक्षय खन्नाच्या प्रेमात वेडी होती ऐश्वर्या, मग नेमकी माशी कुठे शिंकली?
माझ्याविषयी घाणेरड्या अफवा पसरवणाऱ्यांना… बिग बॉस फेम मीरा जगन्नाथची पोलिसात धाव
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.