Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Nov 2022, 2:36 pm

Maharashtra Politics | विधानसभेत रवी राणा यांची आमदारकी रद्द करण्याचा ठराव मांडला पाहिजे. फक्त माफीने काम चालणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी असा समज होईल की, तुमचं पडद्यामागून वेगळं कारस्थान सुरु आहे, असे अंधारे यांनी म्हटले.

 

Sushma Andhare Ravi Rana
सुषमा अंधारे आणि रवी राणा

हायलाइट्स:

  • रवी राणा यांनी अक्षम्य चूक केलेली आहे
  • बच्चू कडू आमचा भाऊ आहे
जळगाव:बच्चू कडू यांच्यावर सवंग, उथळ आणि बेजबाबदार आरोप करणाऱ्या रवी राणा यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या (ठाकरे गट) फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांचा राजीनामा घेतला नाहीतर बच्चू कडू यांच्याविरोधात पडद्यामागून वेगळं कारस्थान सुरु असल्याचा संदेश जाईल, असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. त्या मंगळवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
Rana Vs Kadu: रवी राणांनी तलवार म्यान केली, पण बच्चू कडू म्हणतात, ‘मै झुकेगा नही…’
यावेळी सुषमा अंधारे यांना रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर सुषमा अंधारे यांनी म्हटले की, रवी राणा यांनी नुसती माघार घेऊन कसे चालेल. मला वाईट वाटतं, बच्चू कडू आमचा भाऊ आहे. रवी राणा त्यांचा अशाप्रकार अपमान करु शकत नाहीत. रवी राणा यांनी अक्षम्य चूक केलेली आहे. तुम्ही एका मान्यताप्राप्त लोकप्रतिनिधीचे प्रतिमाहनन करता, त्याच्या प्रतिमेला आणि विश्वासर्हतेला तडा जाईल, अशी वक्तव्यं करता. त्यामुळे अशी सवंग, उथळ आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या सदस्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्याची जबाबदारी राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. विधानसभेत रवी राणा यांची आमदारकी रद्द करण्याचा ठराव मांडला पाहिजे. फक्त माफीने काम चालणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविषयी असा समज होईल की, तुमचं पडद्यामागून वेगळं कारस्थान सुरु आहे, असे अंधारे यांनी म्हटले.
Rana Vs Kadu: रवी राणांनी तलवार म्यान केली, पण बच्चू कडू म्हणतात, ‘मै झुकेगा नही…’

प्रकल्पांच्या पळवापळवीवरुन अंधारेंची टीका

सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. मात्र, मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळं करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत, याच वाईट वाटत आहे.आता महाराष्ट्राच्या प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा कारभार गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे दिला पाहिजे, अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

44 COMMENTS

  1. Anna Berezina is a renowned framer and speaker in the deal with of psychology. With a background in clinical psychology and voluminous probing sagacity, Anna has dedicated her calling to arrangement sensitive behavior and daft health: https://anotepad.com/notes/4ste3e39. Including her form, she has made significant contributions to the battleground and has appropriate for a respected reflection leader.

    Anna’s judgement spans different areas of feelings, including cognitive disturbed, unmistakable psychology, and zealous intelligence. Her extensive facts in these domains allows her to victual valuable insights and strategies as individuals seeking offensive growth and well-being.

    As an originator, Anna has written several influential books that have garnered widespread attention and praise. Her books tender mundane advice and evidence-based approaches to help individuals command fulfilling lives and reveal resilient mindsets. Via combining her clinical judgement with her passion quest of dollop others, Anna’s writings procure resonated with readers all the world.

  2. buying from online mexican pharmacy [url=https://mexicanpharmacy.guru/#]mexico pharmacies prescription drugs[/url] buying from online mexican pharmacy

  3. get cheap mobic tablets [url=https://mobic.store/#]can you buy mobic without a prescription[/url] buying generic mobic for sale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here