MT online Top 10 News : मंत्रिमंडळ विस्ताराइतक्याच महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या महामंडळांचे वाटपही येत्या दोन दिवसात होणार आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची चर्चा आहे. यातही भाजपचा वरचष्मा पहायला मिळत आहे. या बरोबरच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटना नजरेतून सुटू नयेत म्हणून वाचा मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन.

 

todays top ten news headlines
मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१.

महामंडळ वाटपाचं सूत्र ठरलं! भाजपचा वरचष्मा राहण्याची चिन्हं, शिंदे गटाला काय?

मंत्रिमंडळ विस्ताराइतक्याच महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या महामंडळांचे वाटपही येत्या दोन दिवसात होणार आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची चर्चा आहे. यातही भाजपचा वरचष्मा पहायला मिळत आहे. कारण महामंडळ वाटपात भाजपला ६० टक्के, तर शिंदे गटाला ४० टक्के असे सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२. अंधेरी पोटनिवडणुकीत ‘नोटा’ला ४३ हजार मतं मिळणार?; ‘ती’ पोस्ट व्हायरल

३. T-20 विश्वचषक : सिंग इज किंग… अर्शदीपने सामना फिरवला; भारताचा बांगलादेशवर विजय
बांगलादेशवर विजय मिळवल्यावर भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला का?; जाणून घ्या समीकरण!

४. भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील बड्या नेत्याला धक्काबुक्की; चेहऱ्याचा भाग फ्रॅक्चर, डोळाही पडला काळानिळा
शिंदे-फडणवीसांचा ‘तो’ निर्णय भोवला; राऊत जखमी, राज्य सरकारवर खापर फुटणार?

५. ठाकरे-आंबेडकर भेटीची शक्यता, शिवशक्तीच्या जोडीला भीमशक्ती येणार?

६. महाराष्ट्रात १,२०० हून अधिक परिचारिका नोंदणी प्रमाणपत्रे गहाळ; मोठ्या घोटाळ्याचा संशय

७. बच्चू कडूंनी रवी राणांसोबतचा वाद मिटवला, दुसऱ्याच दिवशी शिंदे फडणवीसांकडून रिटर्न गिफ्ट

८. ‘कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’; संभाजी भिंडेंचा महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार, दिले अजब तर्कट
संभाजी भिडेंना शिष्याकडूनच जोरदार टक्कर; युवा शिवप्रतिष्ठानकडून नव्या मोहिमेची घोषणा

९. एक चेंडू, ७ धावा… रोहित शर्माने शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी केली चलाखी अन् सामना फिरला
IND Vs BAN: कोच द्रविडचा शब्द खरा ठरला; राहुलनं एका क्षणात अख्खा सामना फिरवला…

१०. जिंदा हू ! शाहरुखच्या ‘पठाण’चा टिझर नाही पाहिला तर मग काय पाहिलं!
‘त्याला कधीही दुखावणार नाही’; शाहरुख आणि सलमानमध्ये फूट पाडणाऱ्यांना किंग खानने सुनावलं
अशोक मामांच्या भेटीनं सगळेच हरखले, ‘भाग्य दिले तू मला’ च्या कलाकारांना सुखद धक्का

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here