Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Nov 2022, 12:41 pm

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. नेरळ रेल्वे स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. मागील अर्ध्या तासापासून कर्जत-मुंबई रेल्वे विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीसाठी रेल्वेचे कर्मचारी नेरळ रेल्वे स्थानकात आल्याची माहिती आहे.

 

mumbai local central railway
Mumbai Local News : मध्ये रेल्वेची वाहतूक ठप्प; नेरळ स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. नेरळ रेल्वे स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. मागील अर्ध्या तासापासून कर्जत-मुंबई रेल्वे विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीसाठी रेल्वेचे कर्मचारी नेरळ रेल्वे स्थानकात आल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील उपनगरीय ट्रेन विलंबाने धावत आहेत. त्याचा फटका ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला बसत आहे. उपनगरीय गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या कारबाराबद्दल तीव्र नाराजी आहे. याता आता आणखी भर पडली आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

PM Modi Maharashtra: महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगारांविषयी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here