मुंबई : महाराष्ट्रात येऊ घातलेले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात जात असल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आहे. दुसरीकडे राजकारणी मात्र आधीच्या सरकारचं अपयश की आताच्या सरकारचा निष्काळजीपणा? यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपल्यासोबत आणणेल्या काही कागदपत्रांचे गठ्ठेच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी दाखवत फडणवीस खोटं बोलत असल्याचा आरोप केला. याचदरम्यान त्यांनी उद्योग क्षेत्राच्या स्पर्धेत महाराष्ट्र कमी पडतोय का? यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासमोर एका मंचावर बसून समोरासमोर चर्चा करावी, असं चॅलेंज दिलं. याच आशयाचा पोल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर घेतला. यावर जवळपास ७६ टक्के लोकांनी मुख्यमंत्री तुमच्यासमोर बसून चर्चा करणार नाहीत, असा कौल दिला.

वेदांता फॉक्सकॉनसह टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. दोन्ही वेळी त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला आताचं शिंदे सरकार कसं जबाबदार आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला त्यांनी अवघ्या काही तासांत काऊंटर करत त्यांचे एक एक दावे खोडून काढले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वक्तव्याचा पुरावा देऊन फडणवीसांना तोंडावर पाडले. जर आमच्याच काळात प्रकल्प राज्याबाहेर गेला तर मग मुख्यमंत्र्यांनी भर विधानसभेत तो वेदांतावाला आपल्याकडे येणार, ४ लाख कोटींची गुंतवणूक होणार…. असं सांगितलं, तर ते खोटं होतं का? असा जळजळीत सवाल विचारला. दोन दिवसांपूर्वीची आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद चांगलीच गाजली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खरंतर पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला जाब विचारायला हवा होता, मात्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला सडेतोड उत्तर देणारी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांनी मोठं धैर्य दाखवल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत होत्या.

याच पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलेही लगावले. खरं तर प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर कुठे चुकलं, कुठे बरोबर यची माहिती म्हणून राज्याच्या प्रमुखांनी जनतेसमोर येऊन बोलायला हवं. मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यावर बोलत आहेत… माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी समोरासमोर येऊन माझ्याशी उद्योग विषयावर चर्चा करावी, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी ललकारलं. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर पोलही घेतला. घटनाबाह्य मुख्यमंत्री ‘वेदांता फॅाक्सकॅान’ आणि इतर उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याबद्दल माझ्याशी समोरा-समोर चर्चा करण्याचे आव्हान स्विकारतील? तुम्हाला काय वाटतं?, असा सवाल त्यांनी ट्विटर यूजर्सना विचारला.

aaditya thackeray tweet

आदित्य ठाकरे यांचा ट्विटर पोल

सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटांपर्यंत १५ हजार ४३३ लोकांनी आपली मतं नोंदवली होती. यातील ७५.९% लोकांनी मुख्यमंत्री समोरासमोर बसून तुमच्याशी चर्चा करु शकत नाही, असं म्हटलं. तर २४ टक्के लोकांनी होय असं उत्तर देत मुख्यमंत्री नक्की तुमच्याशी चर्चा करतील, असं म्हटलं.

महाराष्ट्राने मागील तीन महिन्यांत इतर राज्यांमध्ये केलेली जवळपास १.८० लाख कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक असलेले चार मोठे प्रकल्प गमावले आहेत. हे प्रकल्प गेल्यामुळे राज्याने या प्रकल्पांमधून येणाऱ्या १ लाखाहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याची संधी गमावली आहे. यापैकी एक २२,००० कोटी रुपयांचा टाटा-एअरबस सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट (Tata-Airbus Aircraft) आता गुजरातमधील वडोदरा येथे सुरू होणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वडोदरामध्ये आलेला हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये आणला जाईल अशी अपेक्षा होती. या एकट्या प्रकल्पामुळे राज्यात सुमारे ६००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा होती.

याआधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला तर औरंगाबादच्या ऑरिक शहरात ४२४ कोटी रुपयांचा मेडिकल डिव्हाइसेस पार्क (Medical Devices Park) प्रकल्प उभारण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारने धुडकावून लावला. मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारने ऑक्टोबर २०२० मध्ये विशेष प्रोत्साहनांसह या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तेव्हा सरकारने ३००० हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

174 COMMENTS

  1. drug information and news for professionals and consumers. Prescription Drug Information, Interactions & Side.
    [url=https://viagrapillsild.com/#]viagra shipped to canada[/url]
    Prescription Drug Information, Interactions & Side. Some are medicines that help people when doctors prescribe.

  2. where to buy cheap propecia online [url=https://propecia365.top/]how can i get propecia without dr prescription[/url] where buy cheap propecia online

  3. can i get pregabalin [url=https://pregabalin2023.top/]where can i buy cheap pregabalin prices[/url] order cheap pregabalin no prescription

  4. where to buy lyrica without dr prescription [url=https://lyrica24.top/]buying generic lyrica without rx[/url] can you get lyrica pills

  5. 探访“大国粮仓” 炉石传说 1.18.5.3106 官方正式版 麻将的故事始于19世纪中叶的中国。它的全球知名度始于20世纪20年代的美国。今天,在线游戏是一种轻松获取此游戏变体的方式。麻将,通常由四名玩家在其在线版本中播放,称为Mahjong Solitaire。 7k7k小游戏免费在线玩打麻将小游戏,想知道打麻将怎么玩么?来7k7k打麻将看最新最全的打麻将攻略和秘籍吧。更多打麻将小游戏尽在7k7k小游戏大全,快告诉你的朋友吧! 7K… 抓住你的气球!猜字母来解决单词谜题并保持活力。加入快速游戏在线玩,或设置私人游戏与您的朋友一起玩。 驾校一点通 – 12生肖头像升级了!- 解决一些场景问题 《四川麻将online》是一款地道的成都规则麻将游戏,支持单机和互联网模式,你可以联机到我们的服务器上,和天南地北的麻友一较高低,体验真人对战的乐趣和挑战。 https://shilohanewbeginningapostolicministry.com/community/profile/fidelgrissom04/ 3.可以在線獲取豐富的禮物,並且可以享受更多的彩票娛樂活動。 多种预测法、注码法,多种组合方式,可轻松应用于各种场景。 如此优秀的性能表明,ExponTech 的 WiDE 引擎以及 WDS 产品完全跨越了 SDS 产品和集中式高端全闪存储之间的性能鸿沟,融合了两者的优点,可以真正实现在一套分布式存储底座上,支持企业的全场景数据,包括需要高 IOPS 和极低时延的核心数据,需要高吞吐和成本敏感的海量数据等。我们有理由期待 ExponTech WDS 将更好地帮助企业应对数字化时代面临的业务需求,推动企业的数字化和智能化转型。 如果真的可以对平台进行作弊,我们的分析准确率也就不是现在这样了,而是百发百中了。

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here