MT Online Top 10 News : भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारकने शेकडो प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलत होते. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या मटा ऑनलाइनच्या टॉप १० न्यूज बुलेटीनमधून जाणून घ्या…

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडासंदर्भातील वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगाराविषयी पंतप्रधान मोदी यांची मोठी घोषणा, म्हणाले…भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारकने शेकडो प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलत होते.
मोदी सरकारचा मोठा प्लान; ‘त्या’ ४० हजार कंपन्यांना टाळं ठोकणार; पण पै न पै वसूल करणार
२. राज्यातील मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
३. मोठी बातमी! प्रताप सरनाईक पुन्हा ईडीच्या रडारवर; ११ कोटींची संपत्ती जप्त होणार
४. पाकिस्तानात इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला; पायाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल,
५. चित्रा वाघ यांना भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्षपद, चर्चा मात्र पंकजांच्या हुकलेल्या संधीची
६. शिंदे-फडणवीसांचे वाभाडे काढणाऱ्या ‘सामना’च्या पहिल्या पानावर मोदी आणि शिंदेंची जाहिरात
७. संभाजी भिडे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
संभाजी भिडे यांच्या’कुंकू लाव’ला सुप्रिया सुळे यांचं सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाल्या….
८. नोव्हेंबरमध्ये राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांत कसं असेल हवामान?
९. पाकिस्तानचा विजय, पण भारताची सेमी फायमलमध्ये पोहोचण्यासाठी चिंता वाढली… आता एकच मार्ग
विराटसाठी टाकलेल्या जाळ्यात बांग्लादेशच अडकणार? फेक फिल्डिंग प्रकरणात नवा ट्विस्ट
बांगलादेश विराट कोहलीची तक्रार आता थेट ICC लाच करणार, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
१०. ठरलं तर! मुंबई, दिल्ली नव्हे तर या ठिकाणी सिद्धार्थ अन् कियारा बांधणार लग्नगाठ
लुक टेस्ट नंतरही शिवरायांची भूमिका मिळाली नाही, रडला होता अभिनेता
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये दिसणार बिग बॉस मराठी सीजन ३ मधील हे स्पर्धक
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.