MT Online Top 10 News : एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत गेला असता, असा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. या बरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील फॉक्सकॉन प्रकरणावरून माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
‘आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेला असता’; मंत्री गुलाबराव पाटील यांचा दावाएकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत गेला असता, असा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे १० ते १५ आमदार फुटलेले आहेत, त्यांच्या पक्षप्रवेश मुहूर्त ठरतोय, असा गौप्यस्फोट केला होता. यावरच बोलताना गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं भाजप कनेक्शन सांगितलं.
२. वेदांता फॉक्सकॉनवरील आरोपांवरून गडकरींचा आदित्य ठाकरेंना टोला, ‘कारण नसतानाही लोक….’
३. बाळासाहेबांच्या स्मारकात शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री असतील, तोतयागिरी केलेले नसतील: उद्धव ठाकरे
४. अंगात ताप, हाताला पट्टी अन् कातर झालेला आवाज; रणझुंजार शरद पवार यांचं आजारातही भाषण
५. राष्ट्रवादीमध्ये जर दम असेल…; सुधीर मुनगंटीवार यांनी दिले जयंत पाटील यांना थेट आव्हान
६. रेल्वे प्रवाशांना दिलासा; प्लॅटफॉर्म तिकीटाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
७. सायरस मिस्त्री अपघाती मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट, पोलीस चौकशीत काय आढळलं? गुन्हा दाखल
९. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल; पाहा, कोणाला संधी मिळणार!
इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय, सेमी फायनलमध्ये धडक; ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर, टीम इंडियाशी लढत?
भारताने झिम्बाब्वेचा सामना जिंकला, हरला किंवा रद्द झाला तर काय होणार; जाणून घ्या तिन्ही शक्यता
१०. ‘कशाला हवी टिकली फिकली?’; ‘आई कुठे…’ मधील अभिनेत्रीची खोचक पोस्ट चर्चेत
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये झळकतेय मांजरेकरांची लेक; विशाल निकमसोबत शेअर करणार स्क्रीन
‘मीही यापुढे पदर घेणार नाही, पायाखालून कमरेपर्यंत…’; गौतमीची लावणी पाहून मेघा घाडगेचा संताप
*मटा अॅप डाउनलोड करा*
app.mtmobile.in
*मिस्ड् कॉल द्या*
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.