MT Online Top 10 News : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
९६ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, वर्धा येथील बैठकीत एकमताने निवडविदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.
२. दिलासादायक! करोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला सर्वात मोठं यश; तब्बल ३२ महिन्यांनंतर ‘असं’ घडलं
३. पवारांवर हल्लाबोल करणाऱ्या माजी मंत्र्याला प्रवक्तेपद, मुख्यमंत्री शिंदेंची रणनीती
४. मराठमोळ्या पेहरावात सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेची भेट; पाया पडून घेतले आशीर्वाद
संभाजी भिडे यांना आयोगाची दुसरी नोटीस; उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत
५. अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मला मुख्यमंत्र्यांकडून नव्हे तर फडणवीसांकडून अपेक्षा, ते अब्दुल सत्तारांवर कारवाई करतील: आदित्य ठाकरे
सत्तारांच्या गलिच्छ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘महाराष्ट्राच्या मंत्र्याकडून…’
‘अब्दुल सत्तार यांनी बिनशर्त माफी मागावी’; राज ठाकरे यांच्या वहिनी आक्रमक
६. सत्तारांविरोधात पावलं उचलली, मग गुलाबरावांवेळी काय झालं?; अंधारेंचा रुपाली चाकणकरांना सवाल
७. मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा प्लान; दाऊदने पाकमधून पाठवला ‘डर्टी मनी’; आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
८. महाराष्ट्रावर घोंघावतंय मोठं संकट, डॉक्टरांनी दिली धोक्याची सूचना
९. भारताविरुद्धच्या सेमी फायनलपूर्वी इंग्लंडला दुसरा मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू संघाबाहेर
एडिलेडवर रोहित करणार इंग्लंडचा गेम; स्वत: ICC व्हिडिओ शेअर करत सांगितले कारण…
१०. शिवरायांची शिकवण भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा शुद्ध हेतू, ‘हर हर महादेव’च्या निर्मात्यांचं स्पष्टीकरण
‘हर हर महादेव’ वादात फडणवीसांची एण्ट्री; उपमुख्यमंत्र्यांनी दिला थेट इशारा, म्हणाले…
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.