MT Online Top 10 News : ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत हे अखेर १०२ दिवसांनंतर जेलबाहेर आले आहेत. १०२ दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं पाहायला मिळालं. पूर्वीच्याच जोशात संजय राऊत यांनी समर्थकांना अभिवादन केलं.

 

todays top ten news headlines
मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. ठाकरे गटाचा ‘हुकमी एक्का’ तुरुंगातून बाहेर; १०० दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर


गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होते.

‘ईडीच्या कारवाईत असमानता, न्यायालय अशा वर्तणुकीला पाठबळ देणार नाही’; कोर्टाने झाप झाप झापलं
संजय राऊत यांना जामीन मिळताच ‘मातोश्री’वरुन फोन; उद्धव ठाकरे म्हणाले, ‘संजय…’
कोर्टाच्या निकालानंतर संजय राऊत भावुक, मग न्यायदेवतेसमोरच एल्गार; म्हणतात, ‘मी पुन्हा लढेन…’

२. सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मराठी ठसा; न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड देशाचे ५०वे सरन्यायाधीश

३. पाकिस्तानला फायनलची लॉटरी; बाबर-रिझवानच्या दादागिरीने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

४. खोके सरकार म्हटल्यास थेट २५०० कोटी रुपयांचा दावा ठोकणार; घोषणा जिव्हारी लागल्याने एकनाथ शिंदेंचा पक्ष आक्रमक

५. राहुल गांधींच्या उद्या होणाऱ्या सभेला शरद पवार नसणार?, इतर ४ नेते पदयात्रेत दिसणार!

६. अखेर ठरलं! दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; तारीखही सांगितली

७. संभाजी भिडेंना ओळखतही नाहीत, मग सुधा मूर्ती पाया का पडल्या?; स्वतःच सांगितलं कारण

८. भारताच्या ‘सूर्या’चा भाव वाढला; एका वर्षात मूल्य तीन पटीने वाढले, पडतोय पैशांचा पाऊस

९. भारत कि इंग्लंड कोण फायनलला हवं… सामनावीर ठरलेला रिझवान म्हणाला ‘भारत आला तर आमचं…’
पाकिस्तानच्या विजयाने वाढवलं रोहितचं टेन्शन, हा खेळाडू भारतासाठी ठरू शकतो कर्दनकाळ
सरावादरम्यान कोहलीला दुखापत; बॉल लागताच विव्हळत जमिनीवर बसला; सेमीफायनल खेळणार का?

१०. नेमकं घडलं तरी काय?; या भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांसमोर अक्षरश: हात जोडले
धक्कादायक! शिव ठाकरेवर हात उलचणं अर्चना गौतमला पडलं भारी, बिग बॉसने घरातून हाकललं
कुंकू-टिकली वादात अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘ठसठशीत टिकली लावणारी माझी आई’

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here