MT Online Top 10 News : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक मागणी मान्य केल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळावी, अशी मागणी शिंदे गटाने केली होती. यासोबत दोन राज्यपाल पदांचीही मागणी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने केली होती. अमित शाह यांनी यापैकी मंत्रिपदांची मागणी मान्य केल्याची माहिती आहे.

 

today top ten news headline
मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. मुख्यमंत्री शिंदेंची अमित शहांकडे मोठी मागणी, गजानन कीर्तिकरांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची चर्चा


केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक मागणी मान्य केल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळावी, अशी मागणी शिंदे गटाने केली होती. यासोबत दोन राज्यपाल पदांचीही मागणी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने केली होती. अमित शाह यांनी यापैकी मंत्रिपदांची मागणी मान्य केल्याची माहिती आहे.

२. उद्धव ठाकरेंची सूचना, ‘मातोश्री’बाहेर ७० फुटी कायमस्वरुपी बॅनर, कुटुंबातील ४ सदस्यांचे फोटो

३. NCP च्या स्टार प्रचारकांमधून अमोल कोल्हेंचा पत्ता कट; नाराजीच्या चर्चांना खतपाणी, वाचा ३१ जणांची यादी

४. काँग्रेसच्या एकातरी स्वातंत्र्यसैनिकाने सावरकरांसारखे अत्याचार सहन केलेत का? फडणवीसांचा सवाल
शिवसेनेचा ऐनवेळी दगा; पण अमित शाहांनी बाजी कशी पलटवली; फडणवीसांनी सांगितला किस्सा

५. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक जनतेला प्रेरणादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

६. श्रद्धा वालकर प्रकरणात फॉरेन्सिक फेशिअल रिकन्स्ट्रक्शन महत्त्वाचं ठरणार; मोठा पुरावा मिळणार?
आफताब माझ्याकडे आलेला, त्याच्या हातावर जखम होती; पोलिसांना महत्त्वाचा साक्षीदार मिळाला
श्रद्धाच्या मृत्यूनंतरही आफताबचा विकृतपणा; फ्रीझमध्ये ठेवलेल्या मुंडक्याला थोबाडीत मारायचा

७. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत चोरट्यांची चांदी!, मोबाइल आणि पैशांवर मारला डल्ला

८. मुंबईतील ‘या’ भागात गोवर साथीचा वेगाने फैलाव; जाणून घ्या काय आहे कारण!

९. IND v NZ : भारत आणि न्यूझीलंडचा सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…

१०. सोनू सुदनं केला ट्रेननं प्रवास, पण असं काही केलं की…चाहत्यांना आवडलं नाही त्याचं वागणं
पैशांची चणचण, डिलिव्हरी बॉयचं काम केलं; एकता कपूरच्या सेटवर पोहोचला आणि नशीबच पालटलं

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here