नवी दिल्ली: भारतात मोठ्या संख्येने बँकेचे ग्राहक होम लोनवर (गृहकर्ज) घरे खरेदी करतात. गृहकर्ज ही मोठी आर्थिक जबाबदारी आहे. एकीकडे, तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होम लोनने पूर्ण होत आहे. दुसरीकडे, यासह तुम्हाला दरवर्षी भरीव रकमेच्या कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. आयकर कायद्यानुसार, एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त घरांसाठी घेतलेल्या गृहकर्जावर कर लाभ घेऊ शकते. पण सर्व गृहकर्ज एकत्र घेतल्यास ८०सी अंतर्गत केवळ १.५० लाख रुपयांपर्यंतच्या मुद्दल रकमेवर आणि २ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सूट मिळू शकते.

काही लोक आवड म्हणून दुसरे घर घेतात तर कमाई जास्त असेल तर खर्च करण्यासाठी दुसरे घर घेतले जाते. दुसरे घर घेण्यात काही नुकसान नाही, उलट फायदा आहे. बिल्डर्स देखील दुसऱ्या घरावर सूट देतात. अगदी मोफत पार्किंगची जागा, मोफत गृहोपयोगी वस्तू, मुद्रांक शुल्कात सूट यासारखे फायदेही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या गृह कर्जाचा व्याजदर (होम लोन इंटरेस्ट रेट) थोडा कमी असतो, ज्यामुळे लोक सहज कर्ज घेतात.

कर्जदारांना झटका; बँक ऑफ महाराष्ट्राने व्याजदर वाढवल्याने EMI चा बोजा वाढणार
दुसऱ्या घराचा फायदा
गृहकर्ज घेऊन नवीन घर घेण्याचे किंवा नवीन घर बांधण्याचे इतर अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला नवीन घरात राहायचे नसेल तर तुम्ही ते भाड्याने देऊन चांगली कमाई करू शकता. लक्षात घ्या की आजकालच्या काळात घर भाडेतत्त्वावर देऊनही चांगले उत्पन्न मिळवता येते.

घर खरेदीच्या विचारात आहात? पत्नीची साथ घेतल्यास गृहकर्जाचं ओझं वाटणार नाही, मिळतात भरघोस फायदे
लीज फी, परवाना फी किंवा भाड्याच्या पैशातून कर्जाची परतफेड केली जाऊ शकते. समजा तुम्ही गृहकर्जासाठी जेवढे पैसे भरत आहात त्यापेक्षा कमी भाडे मिळत असेल तर तुम्ही ते घराच्या मालमत्तेचे नुकसान म्हणून दाखवू शकता. हे नुकसान पुढे ढकलले जाऊ शकते. घराच्या मालमत्तेच्या नुकसानीच्या तुलनेत तुम्ही हे नुकसान कमी करू शकता. याशिवाय निवृत्तीनंतर तुमचे दुसरे घर हे तुमच्या उत्पन्नाचे सर्वोत्तम साधन बनू शकते.

२८६ रुपयांत मिळवा ४ कोटींचं आलिशान घर, कुठे आणि कसं मिळवायचं हे घर?

या गोष्टी लक्षात ठेवा
दुसरे घर घेण्यापूर्वी व्याजदरावर एकदा संपूर्ण तपशील तपासून पाहा. तुम्ही ज्या बांधकाम व्यावसायिककडून (बिल्डर) घर घेत आहात, त्याची माहिती घ्या. तसेच प्रकल्प कधी पूर्ण होईल हे देखील जाणून घ्या. तुमच्या बँकेने त्या गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे की नाही ते देखील तपासून घ्या. तसेच गृहनिर्माण प्रकल्प रेरामध्ये नोंदणीकृत आहे की नाही ते तपासा. अशा परिस्थितीत तुम्ही मोठ्या जोखमीपासून वाचाल आणि पैसे बुडण्याचा धोकाही दूर होईल.

याशिवाय घर खरेदी करण्यापूर्वी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काची गणना करा. गृहकर्जाचा व्याजदर काय असेल, प्रोसेसिंग चार्ज किती असेल, डाऊन पेमेंटमध्ये किती पैसे भरावे लागेल आणि गृहकर्जाचा ईएमआय काय असेल, या सर्व गोष्टींचा विचार करूनच दुसरे गृहकर्ज घ्या. परतफेडीचे वेळापत्रक तपासा, प्री क्लोजर किंवा प्री पेमेंट चार्जेस देखील भरावे लागतील हे देखील जाणून घ्या. तुमचा क्रेडिट स्कोअर मिळवा आणि जर तो कमी असेल तर आधी तो सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा, जर क्रेडिट स्कोअर ५०० च्या खाली असेल, तर गृहकर्ज मिळणे कठीण होईल. तसेच जर कर्ज मिळाले तरी तुम्हाला जास्त व्याज द्यावा लागेल.

12 COMMENTS

 1. A powerful share, I simply given this onto a colleague who was doing slightly analysis on this. And he actually bought me breakfast as a result of I found it for him.. smile. So let me reword that: Thnx for the treat! But yeah Thnkx for spending the time to discuss this, I feel strongly about it and love studying more on this topic. If doable, as you turn out to be expertise, would you mind updating your weblog with extra details? It’s highly useful for me. Massive thumb up for this weblog submit!

 2. A formidable share, I simply given this onto a colleague who was doing a bit evaluation on this. And he in actual fact purchased me breakfast as a result of I discovered it for him.. smile. So let me reword that: Thnx for the treat! However yeah Thnkx for spending the time to debate this, I really feel strongly about it and love studying extra on this topic. If possible, as you change into expertise, would you mind updating your weblog with extra details? It’s extremely helpful for me. Large thumb up for this weblog post!

 3. You made some decent factors there. I seemed on the web for the difficulty and found most individuals will go along with together with your website.

 4. I was very happy to seek out this web-site.I wanted to thanks to your time for this excellent learn!! I undoubtedly enjoying every little bit of it and I have you bookmarked to check out new stuff you blog post.

 5. I抦 impressed, I need to say. Actually not often do I encounter a weblog that抯 each educative and entertaining, and let me inform you, you’ve hit the nail on the head. Your concept is excellent; the issue is something that not enough persons are speaking intelligently about. I’m very glad that I stumbled throughout this in my seek for something regarding this.

 6. There are some fascinating cut-off dates in this article however I don抰 know if I see all of them heart to heart. There is some validity however I will take hold opinion until I look into it further. Good article , thanks and we want extra! Added to FeedBurner as properly

 7. I as well as my pals were digesting the best hints found on the website then before long I got a horrible suspicion I had not expressed respect to the site owner for those tips. Those guys are actually as a consequence glad to learn all of them and already have sincerely been loving them. Thank you for indeed being considerably kind and also for having such amazing subject areas most people are really wanting to discover. My sincere apologies for not expressing gratitude to you sooner.

 8. The subsequent time I learn a blog, I hope that it doesnt disappoint me as a lot as this one. I imply, I know it was my choice to read, but I actually thought youd have one thing attention-grabbing to say. All I hear is a bunch of whining about something that you possibly can fix should you werent too busy looking for attention.

 9. I used to be very pleased to find this net-site.I wanted to thanks to your time for this wonderful learn!! I undoubtedly enjoying each little bit of it and I’ve you bookmarked to check out new stuff you blog post.

 10. An interesting discussion is price comment. I feel that you need to write extra on this topic, it might not be a taboo subject but generally people are not sufficient to speak on such topics. To the next. Cheers

 11. You made some first rate factors there. I seemed on the internet for the problem and located most people will go together with with your website.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here