MT Online Top 10 News : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
‘महाविकास आघाडीत फूट पडू शकते’; सावरकर वादानंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्यकाँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसंच या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीत फूटही पडू शकते, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊतांकडून इशारा, काँग्रेसची सावध भूमिका; ‘मविआ’वर जयराम रमेश म्हणाले…
मी सुद्धा महाविकास आघाडीत फुटीची वाट बघतोय, राऊतांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची बोचरी प्रतिक्रिया
२. राहुल गांधींनी सावरकरांविषयी सत्यच सांगितलं; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींकडून समर्थन
राहुल गांधींनी असं बोलायला नको होतं, सावरकरांवरील वक्तव्यावरून भुजबळांनी टोचले कान
राहुल गांधींच्या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध; रोहित पवार यांनी थेट सुनावले, म्हणाले…
राहुल गांधींच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद, सावरकरांच्या जन्मभूमीत कडकडीत बंद पाळत निषेध
३. राहुल गांधींनी सावरकर वादावर टाकला पडदा!; भाषणात उल्लेख टाळत मोदी, शिंदेंवर निशाणा
दोन पाय, एक हात गमावला, पण…; राहुल गांधींकडून कौतुक; ‘ते’ निवृत्त लष्करी अधिकारी कोण?
पेसीएम! ५० खोके एकदम ओके!! QR कोडवर सीएम शिंदे; राहुल गांधींच्या हातातल्या बॅनरची चर्चा
४. मुंबई महापालिकेत सुरू आहेत ‘या’ ३ गोष्टी; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप
५. पश्चिम रेल्वेचे मुंबईकरांना मोठे गिफ्ट; लोकलची गर्दी कमी करण्यासाठी घेतला मोठा निर्णय
६. कुख्यात डॉन अरुण गवळीच्या मुलाचे लग्न, मिलिंद नार्वेकर यांची हजेरी
७. अनाथालयातील मुलीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार, गर्भवती राहिल्याने खळबळ; जेवणासाठी बोलावलं अन्…
८. राज्यात हुडहुडी वाढणार, ‘या’ भागांना हवामान खात्याचा इशारा
९. पहिली मॅच पावसाची…; IND vs NZ टी-२० रद्द, टॉस देखील झाला नाही
पावसामुळे सामना रद्द झाल्यावर न्यूझीलंडसाठी आली बॅड न्यूज, जगासमोर लागला नावाला बट्टा
नवे आहेत, पण छावे आहेत… पावसामुळे सामना रद्द झाला तरी हार्दिक पंड्याने साधला निशाणा
१०. त्या प्रत्येक फ्रेममध्ये प्रतिक बब्बरला आठवत होती आई; स्मिता पाटील यांच्या आठवणीत अभिनेता भावुक
श्रद्धाच्या निर्घृण हत्येनंतर राम गोपाल वर्मा झाले संतप्त, देवाला घातलं अजब गाऱ्हाणं
भलेमोठे दरवाजे अन् आलिशान खोल्या, सैफ अली खानने घडवली पतौडी पॅलेसची टूर; तुम्ही पाहिलात का?
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.