मुंबई: मार्चपासून सुरू झालेला करोना संसर्ग मुंबईत आता नियंत्रणात येत असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने प्रमुख वैद्यकीय रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये तसेच दवाखान्यांची फेररचना करण्याच्या दृष्टीने आखणी सुरू केली आहे. करोना रुग्णांसह इतर व्याधी तसेच पावसाळी आजारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवरही पूर्वीप्रमाणेच उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज होणार आहे. त्यामुळे करोना नसलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचाराविना खोळंबून राहावे लागणार नाही.

नवी दिल्ली : देशात
दिवसेंदिवस वाढतच चाललाय. देशात दररोज ३४ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडताना दिसतेय. आत्तापर्यंत भारतातील करोना रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहचलीय. याच दरम्यान,
(
) नं भारतात करोनाचा
सुरू झाल्याचं आणि परिस्थिती बिकट बनत चालल्याचं म्हटलंय.

मुंबई: राजस्थानमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांत मजबूत संवाद राहावा, याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरेपूर काळजी घेऊ लागले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेसनेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली.

मुंबई:
तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने ७ ऑगस्टनंतर गावी येणाऱ्या मुंबईकरांना १ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोकणात गणपतीसाठी १४ दिवस आधी दाखल होण्याचा आदेश काढण्याच्या हालचाली
जिल्हा प्रशासनाने चालवल्या होत्या. आता डिगस ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे अनुकरण इतर ग्रामपंचायतीही करण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here