MT Online Top 10 News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नव्या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावं अशी मागणी मी पंतप्रधान मोदींकडे केली होती. आताही मी तीच मागणी करतोय. खरंच अशी व्यक्तीच आम्हाला महाराष्ट्रात नको, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१. ‘शिवाजी महाराज तो पुराने जमाने के… आज के आदर्श नितीन गडकरी’; राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद
‘मोदीजी, माझी तुम्हाला विनंती, प्लीज कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा’; संभाजीराजे संतापले
राज्यपाल असं का बडबडतात, मला समजत नाही. याआधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावं अशी मागणी मी पंतप्रधान मोदींकडे केली होती. आताही मी तीच मागणी करतोय. खरंच अशी व्यक्तीच आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असंख्य जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. घाणेरडे शब्द आणि इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? यांना राज्यपाल म्हणून ठेवलंत तरी कसं? अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
२. प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
३. अजित पवारांसह रोहित पवारही अडचणीत येणार? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता
४. माजी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा, साई रिसॉर्टप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
५. सावरकर वादावर राऊतांचा इशारा; महाविकास आघाडीचं काय होणार? अजित पवार स्पष्ट बोलले…
‘भाजप- शिंदे गटाकडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा’
इतिहासातील व्यक्तीकडे ब्लॅक अँड व्हाइट नजरेतून बघू नये; सावरकर वादावर चव्हाणांचं परखड भाष्य
६. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं घेतली मनसेच्या वसंत मोरेंची भेट, गळाभेटीनं पुण्यात चर्चांना उधाण
७. अंधश्रध्देपायी वाढतोय गोवर; देवाची कृपा मानून आजाराकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकार
८. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने पाहा काय भविष्यवाणी केली; ‘सन २०५० पर्यंत भारत एक…’
९. वर्ल्डकप काही तासांवर असताना कतारचा मोठा निर्णय, बीअर मिळणार पण ही एक अट कायम
बीसीसीआयचा मोठा योगायोग… एकाच दिवसात विराट कोहलीसह काढल्या दोन विकेट्स
वर्ल्डकपमध्ये पराभव, मौनात गेलेल्या रोहित शर्माचं अखेर दर्शन, हिट मॅन नव्या युद्धासाठी तयार
१०. हॉस्पिटलचं बिल १२ लाखांपलीकडे…जीवन मृत्यूशी लढणाऱ्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला अरिजीत सिंग
अनुष्का- विराटने लेकीसोबत गाठलं उत्तराखंड; पाहा, कशी सुरू आहे सुट्टी!
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.