MT Online Top 10 News : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या या भूमिकेविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच प्रसारमाध्यमांतूनही राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या आरोपांवर निशाणा साधताना राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

 

today top ten news headlines
मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबला पत्र लिहिलं; भाजप खासदाराच्या वक्तव्याने नवा वाद

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या या भूमिकेविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच प्रसारमाध्यमांतूनही राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या आरोपांवर निशाणा साधताना राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

‘त्रिवेदींच्या वक्तव्यावर नरेंद्र मोदी, फडणवीसांनी उत्तर द्यावं’; संभाजीराजे छत्रपतींचा संताप
शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य; राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेंदींचा फडणवीसांकडून भक्कम बचाव
राज्यपालांचं शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य, वाद तापला, शिंदे-फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

२. ‘जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे दाखवून देऊ’; संजय राऊतांचा राज्यपालांवर हल्लाबोल
‘शिवरायांनी धर्मसत्ता राजसत्तेच्या वरचढ ठरू दिली नाही, ही गोष्ट भाजप नेत्यांना खुपते का?’; अमोल कोल्हेंचा सवाल
राज्यपालांच्या वक्तव्यावर शिवरायांचे वंशजही नाराज; म्हणाले, ‘… अशी वक्तव्य कुणीच करू नयेत’
‘शिवाजी महाराज जुने पुराने झाले, मग मोदींना त्यांची प्रतिमा लावण्याची गरज काय?’; भुजबळांचा थेट सवाल

३. ‘आजोबांचा ठाकरी बाणा माझ्यातही आला’; प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची ‘खमकी’ पोस्ट

४. NDA प्रवेश परीक्षेत मराठी मुलीचा झेंडा… औरंगाबादची अनुष्का देशभरात दुसरी

५. एकनाथ खडसेंविरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल, बंजारा समाजाबद्दल केले होते ‘हे’ आक्षेपार्ह वक्तव्य

६. मोठ्या मनाचे टाटा! मेटा, ट्विटरनं नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; टाटांनी माणुसकी जपली

७. मुकेश अंबानी झाले आजोबा! मुलगी ईशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म

८. आफताबविरोधात सर्वात मोठा पुरावा सापडणार? पोलीस तलाव रिकामा करणार; टॅकर्स मागवले

९. एकच वादा सूर्या दादा… विक्रमी शतकासह भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिकेत आघाडी
सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, एका सामन्यात असे दोन विक्रम करणारा बनला पहिला खेळाडू
… यालाच म्हणतात संधीचं सोनं… दीपक हुडाने न्यूझीलंडमध्ये रचला इतिहास, ठरला पहिलाच खेळाडू…
फुलबॉल वर्ल्ड कपसाठी भारताचा एकही संघ नाही, पण कोल्हापुरात तुफान फिव्हर

१०. तबस्सूम यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेलेत अरुण गोविल; म्हणाले- आमच्या कुटुंबाचं मोठं नुकसान
लवकरच उडणार अथिया-केएल राहुलच्या लग्नाचा बार? सुनिल शेट्टीने काय ते सांगूनच टाकलं
रुबीना दिलैक नॅशनल टीव्हीवर झाली Oops Moment ची शिकार; पण परिक्षकांनी केलं कौतुक

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here