MT Online Top Marathi News : महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार का याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सहभागी झाल्यास राज्यातील राजकारण चित्र बदलणार आहे. या बरोबरच इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन वाचावेच लागेल.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती; वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?
शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाल्यास मविआचं काय होणार असा सवाल विचारला जात होता. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावं, असं म्हटलं. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार असल्याचं देखील अजित पवार म्हणाले. आता त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार का या संदर्भात चर्चा सुरु आहेत.
२. अंबादास दानवेंनी बोलावलेल्या बैठकीत शिवसेना आमदारांची नाराजी!, कारणही आले समोर
३. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू
४. मुख्यमंत्र्यांसोबत कुख्यात गुंडाचा फोटो, कोल्हापुरात खळबळ, वाढदिवसापूर्वीच उतरवले फ्लेक्स!
मुख्यमंत्री बैठका रद्द करून तातडीने शिर्डीला; तिथून अचानक मिरगावात भविष्य बघायला?; सगळेच हैराण
५. रेल्वे स्टेशनवरील घोषणाबाजीनंतर भावना गवळी आक्रमक, राऊत, देशमुखांविरोधात तक्रार दाखल; अटकेची मागणी
६. ‘जिंकण्यासाठी मैदानात उतरुया, BMC आपल्याकडेच राहणार’; ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र
७. एक्स्प्रेसच्या एसी डब्यात माथेफिरुचा ॲसिड हल्ला; प्रवासी भेदरले, पोलीसही जखमी!
८. श्रद्धा-आफताबप्रकरणी आत्तापर्यंतचा मोठा खुलासा; दोन वर्षांपूर्वीची ‘ती’ घटना ठरणार पुरावा
९. फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये होणार मोठे बदल, फिफाने मैदानांतील रेफरींना दिल्या सूचना
NZ IND vs NZ ODI Series : भारत-न्यूझीलंडमधील वनडे मालिका कधी व कुठे होणार?; जाणून घ्या!
१०. अप्सरेने जपली मराठी परंपरा! लग्नाचा गोंधळ घालण्यासाठी तुळजापूरला पोहोचली सोनाली कुलकर्णी
VIDEO: स्वत:च्या बर्थडे पार्टीत चंद्रा गाण्यावर बेभान होऊन नाचली अमृता
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.