Nandurbar News : सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील डाबचा मालीआंबा येथील एका आदिवासी महिलेला बिबट्याने ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला अंगणात जेवण करत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला आणि त्या महिलेला फरफटत नेत घराच्या परिसरात नेऊन ठार केले.

मृत मोगराबाई तळवी यांच्या घरा जवळच्या परिसरात जंगल आहे त्यामुळे या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर जास्त आहे. वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ही परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मुलांच्या लग्नानंतर नवस फेडला, सरनाईक कुटुंबीयांकडून तुळजा भवानी चरणी ७५ तोळं सोनं अर्पण
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.