पिंट्याचा बारावीचा निकाल लागतो

पाहुणेः काय मग पुढे काय करायचं ठरवलंय?

पिंट्याः काही नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
तुम्ही गेलात की तुम्ही खायला आणलेलं खात बसणार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here