MT Online Top 10 News : योगगुरु बाबा रामदेव यांच्या एका वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेद्र आव्हाड यानी देखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. या बरोबरच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात केलं आहे. यावेळी मंचावर अमृता फडणवीस आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या वक्तव्यावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणत संताप व्यक्त केला आहे. पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत बाबा रामदेव यांना साडी पाठवणार, असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी दिली आहे.
२. संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या ईडीच्या प्रयत्नांना धक्का, सुनावणीस हायकोर्टाचा नकार
५. शिंदे नेमका कोणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला चाललेत? अजित पवारांचा खोचक सवाल तर, आमच्यातले ४० रेडे दर्शन घेण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला निघालेत; गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य
६. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांकडून नवी माहिती समोर तर, मल्याळम लेखक सतीश बाबू यांचं ५९ व्या वर्षी राहत्या घरी निधन; पत्नी माहेरी, बंद फ्लॅटमुळे वाढला पोलिसांचा संशय
७. बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज, नाव आणि फोटो वापरावर निर्बंध, हायकोर्टात कॉपीराईटसाठी अर्ज दाखल
८. न्यूझीलंडच्या पार्टनरशिपसमोर टीम इंडियाचे गोलंदाज गडबडले, पहिल्या एकदिवसीय सामन्यात किवींचा भारतावर सहज विजय पराभवानंतर दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता
१०. महिलेचा हात पकडत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, विरोध करताच पेटवण्याचा प्रयत्न, जळगावात खळबळ
शिंदे गटाच्या आमदारावर मतदारसंघातच नामुष्की; कार्यक्रमाला गेल्यानंतर शिवसैनिकांकडून घोषणाबाजी
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.