MT Online Top Marathi News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेण्यात आला. गटाध्यक्षांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी राहुल गांधी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. या बातमीसह इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा मटा ऑनलाइनचे १० टेन न्यूज बुलेटीन.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा, ‘फ्रीज भरून खोके कुठे गेले याचा शोध घेणार…’कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि खासदार गुवाहाटीवरून मुंबईला रवाना झाले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यातील शेतकरी मेळाव्यातून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देत सूचक इशारा दिला आहे.
२. राज ठाकरेंचा सावरकरांवरुन राहुल गांधींवर हल्लाबोल, नेहरुंच्या बदनामीवरुन भाजपला सल्ला, म्हणाले…
वय काय, बोलतायत काय…! धोतर असा उल्लेख करत राज ठाकरेंचा राज्यपाल कोश्यारींवर निशाणा
उद्धव ठाकरेंची मिमिक्री, सत्तारांवर टीका, मुंबई महापालिकेवर सत्ता, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मनसेचं भोंग्यांविरोधातील आंदोलन पुन्हा सुरु होणार, राज ठाकरेंनी पुन्हा कार्यक्रम दिला
३. बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज कोसळला, १३ प्रवासी जखमी; काहींची प्रकृती गंभीर
४. उद्धव ठाकरेंच्या बुलढाण्यातील एका सभेने ३ नेत्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार?
५. अनिल परबांचा पाय आणखी खोलात?; निकटवर्तीयाला ईडीचं समन्स; मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय
६. धक्कादायक! मुंबईत काही हॉटेलांमध्ये विकले जाते कबुतरांचे मांस, निवृत्त आर्मी कॅप्टनने काढले फोटो
७. क्षुल्लक कारणावरुन सरकारी कर्मचाऱ्याला घरात कोंडून बेदम मारहाण; संतापजनक घटनेचा Video समोर
८. ऐन थंडीत मुंबईकर उकाड्याने हैराण; तापमानाचा पारा चढाच, आर्द्रतेत वाढ
९. बीसीसीआयची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वविक्रम…
FIFA World Cup मध्ये रचला गेला इतिहास, आतापर्यंत असा विजय पाहायला मिळाला नाही…
रोहित शर्माने घेतली न्यूझीलंडच्या संघाची भेट, सोशल मीडियावर फोटो झाला जगभरात व्हायरल
१०. घटस्फोटाचं कारण आलं समोर, मानसी नाईकचे प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, त्याने फक्त पैशांसाठी…
पार्टीतून बाहेर पडताना धड चालताही येत नव्हतं…सोहेल खानच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल
‘कौतुक करणारे आणि कान पिळणारेही तुम्हीच होता…’; विक्रम गोखलेंच्या आठवणीत शशांक केतकर भावुक
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.