Tuesday, December 6, 2022
Home Blog Page 2

‘Severe’ AQI triggers BS3 petrol, BS4 diesel vehicle ban in Delhi: BS6 benefits over BS4 explained

0

Delhi government has yet again had to impose a ban against BS3 petrol and BS4 diesel vehicles from plying on the roads after the AQI was deemed ‘severe’ at 407 on December 4. This has been done in compliance with the Graded Response Action Plan (GRAP)’s Stage-III which restricts the movement of non-BS6 light motor vehicles. As per the transport department, the ban will remain in effect till December 9. Earlier in November, a series of similar bans had been imposed after AQI levels breached the GRAP Stage-IV threshold.

1

To ensure that the restrictions are being followed, the transport department has also ordered that violators caught by the traffic police will have to pay Rs 20,000 in fines, as per section 194 of the motor vehicle act, 1988.
While BS6 vehicles were made mandatory only from April 1, 2020, what makes them different from a fairly new BS4 vehicle that may have been bought in May 2022?

2

In a nutshell, Bharat Stage (BS) norms are defined for the engine, fuel and permissible emission norms to help reduce pollution. Between a BS4 and a BS6 diesel car, the former comply with much stricter emission standards.
In addition, BS6 fuels are much cleaner as they contain five times lower sulphur content. Based on the difference in BS norms, a BS6 vehicle has a permissible threshold of emitting not more than 60mg/km of nitrogen oxide, in a BS4 vehicle, that same value is higher at 80mg/km. Diesel particulate filters and selective catalytic reduction also play a role in making BS6 vehicles much cleaner than BS4 vehicles. Currently, Delhi has around 0.3 million BS4 diesel and 0.2 million BS3 petrol vehicles registered.

3

Apart from the ban on BS3 petrol and BS4 diesel vehicles, the government has also put a stop to all private construction, closed all brick kilns and stone crushers and banned mining as well.
What are your thoughts on the ban on non-BS6 vehicles to fight air pollution? Tell us in the comments.

Youtube Top 10 List 2022 Year Ender List Srivalli Pushpa To Kaccha Badam

0

Youtube Top 10 List 2022 : गुगलने (Google) 2022 या वर्षातील यूट्यूबवर (YouTube) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहिर केली आहे. या यादीवरून तुम्हाला कळेल की, 2022 या वर्षांत लोकांनी युट्यूबवर काय पाहणं अधिक पसंत केलं. या वर्षात भारतात लोकांनी सर्वात जास्त काय पाहिलं. गुगल कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या वर्षात भारतात सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडीओंची यादी शेअर केली आहे. गुगल ट्रेंडनुसार, दर्शवितो की लोकांनी थेट ई-स्पोर्ट्स 60 सेकंदांपासून ते 4-तासांच्या लहान व्हिडिओंपर्यंत पाहिले.

गुगलने यावेळी टॉप 10 ट्रेंडिंग व्हिडीओ, टॉप 10 म्युझिक व्हिडीओ आणि टॉप 10 शॉर्ट्स अशा विविध कॅटेगरीमधील भारतातील लोकप्रिय व्हिडीओंची यादी जारी केली आहे. याशिवाय, YouTube ने 2022 चा ब्रेकआउट क्रिएटर, ब्रेकआउट वुमन क्रिएटर आणि ओव्हरऑल टॉप रँक क्रिएटर ऑफ द इयरची यादी देखील शेअर केली आहे.

यूट्यूब इंडियाच्या टॉप ट्रेंडिंग कंटेंट कॅटेगरीमध्ये यावर्षी एज ऑफ वॉटर (Age of Water) हा व्हिडीओ पहिल्या क्रमांकावर आहे. Round 2 Hell’s या यूट्यूब चॅनलचा (YouTube Channel) हा व्हिडीओ असून या चॅनलचे 28 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. या यादीतील दुसरा व्हिडीओ सस्ता शार्क टँक (Sasta Shark Tank) आहे. हा यूट्यूबर (YouTuber) आशिष चंचलानीचा (Ashish Chanchlani) व्हिडीओ आहे.

म्युझिक आणि गाण्याच्या कॅटेगरीमध्ये पुष्पा आणि कच्चा बादामची जादू पाहायला मिळाली आहे. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणं यूट्यूबच्या टॉप 10 लोकप्रिय गाण्यांमध्ये अव्वल आहे. 

News Reels

technology

adani-ndtv deal, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा माध्यम क्षेत्रातही दबदबा; अदानी NDTV चे सर्वात मोठे शेअरहोल्डर – adani ndtv open offer ends billionaire gautam adani becomes biggest stakeholder

0

नवी दिल्ली: अदानी समूह आता मीडिया समूह, न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (एनडीटीव्ही) चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे. अदानी समूहाने ओपन ऑफरद्वारे नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील आपली भागीदारी ३७ टक्क्यांहून अधिक वाढवली आहे, असे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, अदानी समूह एनडीटीव्हीमधील २६ टक्के हिस्सा घेण्याचा विचार करत असला तरी खुल्या ऑफरने केवळ ५३ लाख समभागांची ऑफर दिली होती.

कोणाला वाटलं देखील नाही १४ वर्षापूर्वी घेतलेलं कर्ज आज…; प्रणय रॉय यांच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी

एनडीटीव्हीच्या भागधारकांनी शनिवारी म्हणजेच ४ डिसेंबर २०२२ रोजी अदानी समूहाला सुमारे ५३ लाख शेअर्स ऑफर केले होते. तर अदानी समूहाने अप्रत्यक्षपणे एनडीटीव्हीमधील २९.१८ टक्के भागीदारी एका छोट्या कंपनीचे अधिग्रहण करत मिळवली होती. त्यानंतर समूहाने मीडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांना खुली (ओपन) ऑफर दिली, जी ५ डिसेंबर म्हणजे सोमवारी रोजी बंद झाली. आता अदानी ग्रुप मीडिया कंपनीचा सर्वात मोठा शेअरहोल्डर बनला असून ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा अधिकारही त्यांना मिळणार आहे.

Ravish Kumar Resigns : रवीश कुमार यांचा राजीनामा, NDTV सोबतचा प्रवास थांबवला
एनडीटीव्हीचे शेअर्स
एनडीटीव्हीचे शेअर्स सोमवारी प्रत्येकी ३९३.९० रुपयांवर बंद झाले, जे ऑफर किंमतीपेक्षा सुमारे ३४ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या तीन महिन्यांत ५ सप्टेंबर २०२२ रोजी एनडीटीव्ही समभागांनी ५४०.८५ रुपयांचा उच्चांक गाठला. आपल्या ओपन ऑफरमध्ये एनडीटीव्हीमधील कॉर्पोरेट गुंतवणूकदारांनी सर्वाधिक ३.९३ दशलक्ष शेअर्सची ऑफर दिली, तर किरकोळ गुंतवणूकदारांनी ०.७ दशलक्ष आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी ०.६८ दशलक्ष समभागांची ऑफर दिली.

Ravish Kumar : NDTV ला अलविदा, आता कोणत्या चॅनेलवर? रवीश कुमार यांनी पत्ता सांगितला
एनडीटीव्ही अदानींच्या ताब्यात
अदानी समूहाच्या खुल्या ऑफरपूर्वी कंपनीतील सर्वात मोठे भागधारक संस्थापक-प्रवर्तक राधिका आणि प्रणॉय रॉय होते, ज्यांचे ६१.४५ टक्के हिस्सेदारी होती. यामध्ये एनडीटीव्हीची प्रवर्तक संस्था RRPR होल्डिंगच्या २९.१८ टक्क्यांचा समावेश होता, जो अदानी समूहाने ऑगस्टमध्ये अप्रत्यक्षपणे विकत घेतला. या टेकओव्हरनंतर एनडीटीव्हीमधील आणखी २६ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी अदानींनी खुली ऑफर दिली होती. दरम्यान, रॉय दाम्पत्याने आरआरपीआर बोर्डाने राजीनामा दिल्याची एनडीटीव्हीने गेल्या आठवड्यात घोषणा केली पण ते न्यूज कंपनीच्या बोर्डावर राहतील असे सांगितले.

chandrapur Girl ends her life as she hang herself in front of court gate latest marathi news

0

Chandrapur : सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली. 


Updated: Dec 6, 2022, 10:37 AM IST

साखरपुड्यानंतर नवरदेवाचा लग्नास नकार! कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

chandrapur Girl ends her life as she hang herself in front of court gate latest marathi news

traffic jam in mumbai, Mumbai Traffic Updates: ईस्टर्न एक्स्प्रेस वे मार्गावर कुर्मगतीने वाहतूक, विक्रोळी ते ठाणे वाहनांच्या रांगा – mumbai traffic updates major traffic jam on eastern expressway due to metro work in mumbai

0

eastern expressway traffic | मेट्रोच्या कामामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते. मंगळवारी ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर या वाहतूक कोंडीचा अनुभव आला. सकाळच्या वेळेत कमी गर्दी असूनही या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु होती. त्यानंतर पिक अवर्स सुरु होऊनही हे काम संपले नव्हते. या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत गेली.

 

Mumbai Traffic Updates: ईस्टर्न एक्स्प्रेस वे मार्गावर कुर्मगतीने वाहतूक, विक्रोळी ते ठाणे वाहनांच्या रांगा
Mumbai Traffic Updates: ईस्टर्न एक्स्प्रेस वे मार्गावर कुर्मगतीने वाहतूक, विक्रोळी ते ठाणे वाहनांच्या रांगा

हायलाइट्स:

  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्याही मोठी आहे
  • या मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखीनच वाढला आहे
मुंबई: कायम वर्दळ असणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्ग अर्थात ईस्टर्न एक्स्प्रेस वे मार्गावर मंगळवारी सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या मार्गावरील विक्रोळी परिसरात सध्या मेट्रो प्रकल्पाचे (Mumbai Metro) काम वेगात सुरु आहे. आज सकाळपासून याठिकाणी मेट्रोच्या एका गर्डरचे लाँचिंग सुरु होते. त्यामुळे सकाळच्या वेळेत कमी गर्दी असूनही या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु होती. त्यानंतर पिक अवर्स सुरु होऊनही हे काम संपले नव्हते. या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. त्यामुळे गर्दी वाढल्यानंतर ईस्टर्न एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी वाढत गेली. परिणामी विक्रोळी ते ठाणे या पट्ट्यातील वाहतूक अत्यंत संथ झाली. जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत होत्या.

काहीवेळापूर्वीच मेट्रोच्या गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या काही तासांमध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी अनेक तास जाणार आहे. परिणामी आणखी काही तास या मार्गावर वाहतूक कोंडी राहणार आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखीनच वाढला आहे. अशातच मोठी वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईकडे निघालेल्या चाकरमन्यांना आणि सामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

परदेशातून भारतासाठी आनंदाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांत सर्वसामान्यांना दिलासा? – petrol and diesel rate today, 6 december brent crude oil prices fall over 3 percent

0

नवी दिल्ली: डिसेंबरच्या सुरुवातीलाच भारतासाठी परदेशातून चांगली बातमी समोर आली आहे. भारताचे आवडते कच्चे तेल, ब्रेंटच्या किमतीत सुमारे साडेतीन टक्क्यांनी मोठी घसरण झाली असून ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा प्रति बॅरल ८३ डॉलरच्या खाली घसरल्या आहेत. त्याच वेळी, अमेरिकन कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७७ डॉलरच्या खाली आली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार क्रूड ऑइलच्या किमती स्वस्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे यूएस सेवा क्षेत्राचा अंदाज, ज्यामध्ये म्हटले आहे की यूएस फेडरल रिझर्व्ह आपल्या धोरणात कठोरता राखू शकते. म्हणजेच यूएस फेड पुन्हा व्याजदरात मोठी वाढ करू शकते.

तेल उत्पादक देशांचा मोठा निर्णय, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजची किंमत
विदेशी बाजारात कच्च्या तेलाचे दर
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, बिझनेस सत्रादरम्यान यूएस सर्व्हिस सेक्टरचे अंदाज आले, त्यानंतर कच्च्या तेलाच्या बाजारात पुन्हा भीती निर्माण झाली आणि गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली. मागणी कमी असल्याने कच्च्या तेलाच्या किमती सुमारे साडेतीन टक्क्यांनी घसरल्या. आकडेवारीनुसार, ट्रेडिंग सत्रादरम्यान ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत सुमारे तीन डॉलरने घसरून प्रति बॅरल ८२.६८ डॉलरवर आली आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीआय सुमारे ४ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७६.९३ डॉलरवर आला. एक दिवसापूर्वी ब्रेंट प्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळ पोहोचला आणि डब्ल्यूटीआयच्या किमती प्रति बॅरल ८२ डॉलरचा टप्पा ओलांडला.

वाहनधारकांसाठी गुड न्यूज… पेट्रोल-डिझेलचे भाव घटणार? इंधन दरांबाबत मत्त्वाचे अपडेट
ब्रेंट स्वस्त, भारताला फायदा
भारत सर्वाधिक ब्रेंट कच्च्या तेलाची आयात करतो. यामागचे कारण म्हणजे ब्रेंट क्रूड तेलाचा दर्जा अमेरिकन तेलापेक्षा खूप चांगला असतो आणि त्याच्या शुद्धीकरण खर्चही जास्त नाही. त्यामुळे भारत प्रामुख्याने आखाती देशांमधून ब्रेंट क्रूड तेल आयात करवतो. दरम्यान ब्रेंट क्रूड ऑईल स्वस्त झाल्याचा थेट फायदा भारताला मिळेल असे समजू नका. सर्वात मोठा फायदा म्हणजे देशाचे आयात बिल कमी होईल आणि त्याच वेळी भारताला महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

दुबई नव्हे; या देशातून होते भारतात सोन्याची सर्वाधिक तस्करी, वर्षभरात ८०० अधिक किलोचे सोने जप्त
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?
मे महिन्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीत मार्चपासून सुमारे ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. नुकसानाची भरपाई केली जात आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना कच्च्या तेलात कपातीचा लाभ दिला जात नाही, असे सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी म्हटलं आहे. याशिवाय तेलाच्या कमी किमतीचा फायदा नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीमध्ये दिसून येईल. देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपयांची कपात केली जाऊ शकते.

फेडचे धोरण काय असणार?
फेडने त्यांच्या आगामी पॉलिसी रेटमध्ये थोडी नरमाई घेणार असल्याचे यापूर्वी संकेत दिले. डिसेंबरमध्ये होणार्‍या फेड पॉलिसी व्याजदरात ५० बेस पॉइंट्सची वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर गेल्या चार वेळा ७५ बेस पॉइंट्सने वाढ करण्यात आली होती. पण यावेळी विशेष बाब म्हणजे डिसेंबरमध्ये पॉलिसी रेट जाहीर करण्याची भारताची पहिली पाळी आहे. म्हणजेच, आरबीआय प्रथम त्यांचे व्याजदर जाहीर करेल.

share market today, शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला; जाणून घ्या कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले – stock market opening bell sensex sheds 300 pts nifty around 18,600

0

मुंबई: जागतिक संकेतांच्या जोरावर शेअर बाजाराची सुरुवात आज पुन्हा घसरणीने झाली असून निफ्टीने १८,६०० ची पातळी राखली आहे. आज निफ्टी १०० अंकांनी घसरून १८,६०० च्या पातळीवर उघडला तर सेन्सेक्स ६२,४०० च्या खाली उघडताना दिसत आहे. या मोठ्या घसरणीमुळे भारतीय बाजारात विक्रीचा जोर दिसून येत आहे.

बाजाराची सुरुवात
आज बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आणि बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ४३९.०५ अंक म्हणजेच ०.७० टक्क्यांच्या घसरणीसह ६२,३९५.५५ वर उघडला. याशिवाय, एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक, निफ्टी १००.४० अंक किंवा ०.५४ टक्क्यांच्या घसरणीसह १८,६००.६५ वर उघडला आहे.

गुंतवणूकदार झाले मालामाल, या बँकेच्या शेअरमध्ये मोठी उसळी; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
कोणते शेअर्स वधारले
आज सेन्सेक्समधील ३० पैकी ७ समभाग तेजीसह व्यवहार करत असून २३ समभागांमध्ये घसरण होत आहे. तसेच आजच्या वधारलेल्या समभागांवर नजर टाकली तर इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एचयूएल, अॅक्सिस बँक आणि एसबीआयचे समभाग उसळी घेऊन व्यवहार करत आहेत.

कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले?
एनएसई निफ्टीवर, हिंदाल्कोच्या समभागांमध्ये सर्वाधिक १.७६ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय एचसीएल टेक, टाटा स्टील, इन्फोसिस आणि पॉवरग्रीडमध्ये सर्वाधिक घट नोंदवण्यात आली. याशिवाय वधारललेया शेअर्सबद्दल बोलायचे तर मंगळवारी, एसबीआय लाईफचे शेअर्स एनएसई निफ्टीवर ०.८० टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे एचडीएफसी लाइफ, कोल इंडिया, बीपीसीएल आणि अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

देशांतर्गत गुंतवणूकदार सुखावले; बाजारात परदेशी गुंतवणूक वाढली; नोव्हेंबरमध्ये केली मोठी खरेदी
आशियाई बाजारातही घसरण
अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे मंगळवारी आशियाई शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळाली. यूएसमधील सेवा क्षेत्राच्या अनपेक्षितपणे मजबूत डेटामुळे, फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सोमवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली.

टाटासोबत रिटर्नची हमी! टेलिकॉम कंपनीच्या शेअरची कमाल, तीन वर्षात वर्षात ३९०० टक्के रिटर्न
नकारात्मक ओपनिंगचे मिळाले संकेत
सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स ६१ अंकांनी किंवा ०.३२ टक्क्यांनी घसरून १८,७४९ अंकांवर व्यवहार करत होता. यावरून मंगळवारी देशांतर्गत बाजाराची नकारात्मक नकारात्मक होणार असल्याचे संकेत मिळाले.

रुपया पुन्हा ८२ च्या पुढे
दरम्यान, रुप्याच्याच्या तुलनेत अमेरिकन डॉलर पुन्हा एकदा वरचढ ठरला आहे. मंगळवारी रुपया २४ पैशांनी घसरला आणि पुन्हा एकदा ८२ चा स्तर ओलांडला. मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.०९ वर पोहोचला.

chandrpur crime news, चंद्रपूरः न्यायालयासमोरच तरुणीने संपवले जीवन, भल्या पहाटे गेटवरच… – 26 years old girl end her life in chandrpur

0

Authored by निलेश झाडे | Edited by मानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Dec 2022, 9:55 am

Chandrpur News Today: ब्रम्हपुरी येथील नविन कोर्टाच्या इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

chandrpur
चंद्रपूरः ब्रम्हपुरी येथील नविन कोर्टाच्या इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे ( २७ ) असे मृतक मुलीचे नाव असून ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) गावातील रहिवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले. (Chandrpur News Today)

प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी शहरात न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या गेटवरच तरुणीचा मृतदेह सापडून आला. पहाटेच्या सुमारास गेटवर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

वाचाः पुण्यातील दरे पुलावर मध्यरात्री ट्रेलरचा विचित्र अपघात; चालक आतमध्येच अडकला अन्…

तरुणी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात येणाऱ्या कोरेगाव (चोप) गावातील रहिवाशी आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे असे तरुणीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले आहे. न्यायालयाच्या गेटवरच गळफास घेतल्याने शहरात चर्चांना पेव फुटला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.

वाचाः पुणेः सतत संशय घ्यायचा, नंतर दोघांमधले वाद टोकाला गेला; इंजिनीअरने पत्नीला कायमचे संपवले

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

uddhav thackeray camp, Yuvasena: वरुण सरदेसाईंनी तेव्हा युवासेनेची पडझड थोपवून धरली, पण अखेर एक चिरा ढळलाच – uddhav thackeray camp yuvasena office bearer sharmila yewale resigned in pune maharashtra

0

Authored by अभिजित दराडे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Dec 2022, 9:23 am

Maharashtra Political crisis | शर्मिला येवले यांच्या राजीनाम्यामुळे युवासेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात युवासेनेची आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. या सगळ्याची गंभीर दखल घेत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे पुण्यातील पक्षसंघटनेत काही बदल करणार का, हेदेखील पाहावे लागेल. शर्मिला येवले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरे गटाची चिंता वाढू शकते.

 

Varun Sardesai and Aaditya Thackeray
वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे

हायलाइट्स:

  • येवले लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता
  • पक्षात आपल्याला काम करू दिले जात नसल्याचा आरोप
  • शर्मिला येवले या युवासेनेच्या सहसचिव होत्या.
पुणे: ठाकरे गटाच्या अनेक आमदार आणि खासदारांनी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना आता युवासेनेतही मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद पाहायला मिळत आहे. विशेषत: पुण्यातील युवासेनेत मोठा असंतोष आहे. काही दिवसांपूर्वीच याचे पडसाद उमटले होते. परंतु, तेव्हा युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी पझडड कशीबशी थोपवून धरली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुण्यात शर्मिला येवले यांच्या रुपाने युवासेनेला खिंडार पडले आहे. शर्मिला येवले या युवासेनेच्या सहसचिव असून त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्षात आपल्याला काम करू दिले जात नसल्याचे सांगत येवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता शर्मिला येवले यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येवले लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तसे घडल्यास येवले यांचा राजीनाम्यानंतर पुण्यातील युवासेनेचे आणखी काही पदाधिकारी पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत, मुंबईतील दिग्गज नेत्याच्या कन्येची युवासेना कार्यकारिणीत नियुक्ती
काही दिवसांपूर्वीच युवासेनेच्या पुण्यातील ३५ महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व महिला पदाधिकारी मुंबईतील शिवसेना भवनात गेल्या होत्या. त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी या सर्व महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढली होती. वरुण सरदेसाई यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला. तुम्ही सांगितलेल्या अडचणींवर उपाय काढला जाईल. तुम्ही आपलं काम सुरु ठेवा, असे सांगून वरुण सरदेसाई यांनी या महिला पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले होते. त्यावेळी हा वाद शमला असे वाटत होते. परंतु, आता शर्मिला येवले यांनी राजीनामा दिल्याने युवासेनेतील खदखद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमका काय मार्ग काढणार हे बघावे लागेल. या सगळ्याची गंभीर दखल घेत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे पुण्यातील पक्षसंघटनेत काही बदल करणार का, हेदेखील पाहावे लागेल. तसेच शर्मिला येवले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ते ठाकरे गटाच्या युवासेनेतील कोणत्या नेत्यांना लक्ष्य करणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शिंदे गटाच्या युवासेनेत घराणेशाही; सरवणकर, सुर्वे, भुसे, खोतकरांच्या मुलांची वर्णी

वरुण सरदेसाई संकटमोचकाच्या भूमिकेत,पण…

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. तेव्हादेखील वरुण सरदेसाई यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढली होती. तुम्ही कामाला लागा. निश्चितपणे युवासेना आगामी काळात महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास दिल्यानंतर युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य संपले होते. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी नोव्हेंबर महिन्यात पुण्यातील ३५ नाराज महिला पदाधिकाऱ्यांची यशस्वीपणे समजूत काढली होती. त्यामुळे वरुण सरदेसाई हे ठाकरे गटासाठी एकप्रकारे संकटमोचक ठरताना दिसत होते. मात्र, शर्मिला येवले यांच्या राजीनाम्याने त्यांचा हा आनंद तात्कालिक असल्याचे दिसून आले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

एकतर्फी प्रेमात विवाहितेचा भेटण्यास नकार, प्रियकराने घरी पाठवली रुग्णवाहिका; कारण… – married woman refused to meet crazy lover sent an ambulance

0

कानपूर : एका वेड्या प्रियकराचे असे कृत्य समोर आले आहे, ज्यामुळे त्याला आता तुरूंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. खरंतर, तरुणाचे एका विवाहित महिलेवर प्रेम होते. जेव्हा महिलेने त्याचा प्रस्ताव नाकारला तेव्हा तो तिला मिळवण्यासाठी विचित्र प्रकार करू लागला. त्याने महिलेला मला भेटायला सांगितले. महिलेने नकार दिल्यावर त्या वेड्या तरुणाने कांशीराम हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्स तिच्या घरी पाठवली. तेही त्या महिलेच्या घरीच प्रसूती करावी लागेल, असे सांगून.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. हा प्रकार महिलेला समजल्यावर तिने आधी तरुणाच्या या कृत्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वेड्या प्रियकराने तिला पुन्हा हाक मारली आणि म्हणाला ये आणि मला भेट, नाहीतर मी काहीही करू शकतो. महिलेने पुन्हा भेटण्यास नकार दिल्याने तरुणाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्या महिलेचा पत्ता पोलिसांना देत त्यांनी सांगितले की, इथे एका महिलेने आत्महत्या केली आहे.

पुण्यात सासू-सुनेचा बिझनेस पाहून पोलिसही चक्रावले, डोक्यावरील पिशव्या उघडताच फुटला घाम
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना खोटे बोलल्याचे संपूर्ण प्रकरण लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलिसांना सांगितले की, हा तरुण गेल्या २ महिन्यांपासून तिचा असाच छळ करत होता. पीडितेसह तिच्या सासरच्या मंडळींनी वेड्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस आता पाळत ठेवणाऱ्या पथकाच्या मदतीने तरुणाचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी फोन आला अन्…

पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे लग्न झाले आहे. ती सासरच्यांसोबत राहते. तिला एक मूलही आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांना रजत मिश्रा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तो म्हणाला की तो तिच्यावर प्रेम करतो. हे ऐकून महिलेने त्याला खडसावले आणि फोन ठेवून दिला. त्यानंतर ती व्यक्ती तिला रोज फोन करू लागली. एकदा तिला भेटण्यास सांगितले, ज्यावर महिलेने सांगितले की मला त्याला भेटायचे नाही. यानंतर तरुणाने कांशीराम हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्स त्याच्या घरी पाठवली.

‘जेव्हा ती एकटी…’, मुंबई लोकलमधला रात्रीचा प्रवास व्हायरल, पोलिसाचा तो VIDEO पाहाच

Latest posts