1/7

​जुहू बीचवर फिरण्यासाठी गेले आणि गमावले प्राण

​जुहू बीचवर फिरण्यासाठी गेले आणि गमावले प्राण

मुंबई : आजीच्या पदराला धरून बसलेली ही चिमुकली पोरं आपल्या वडिलांना शोधत आहेत. तीन वर्षांच्या आराध्या धुसर तिचे वडील कुठे आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्याबद्दल का बोलत आहेत, याच्याच विचारात आहे. आराध्या आणि तिचा भाऊ अथर्व (७) हे त्यांचे वडील आशिष यांच्यासोबत रविवारी जुहू बीचवर फिरायला गेले होते. तेव्हा त्यांना एक लहान मुलगा पाण्यात पडल्याचं दिसलं. स्थानिकांच्या मदतीने तरुणाला वाचवण्यासाठी आशिषने उडली घेतली. यामध्ये संबंधित मुलगा वाचला पण आशिषचा मात्र दुर्देवी शेवट झाला.

2/7

​आशिष यांनी चिमुकल्याला वाचवलं पण स्वत:च गमावले प्राण

​आशिष यांनी चिमुकल्याला वाचवलं पण स्वत:च गमावले प्राण

“मुलांसाठी आता फक्त मीच आहे…,” आशिषच्या ६० वर्षांच्या आई निर्मला यांनी TOI ला माहिती दिली. ‘आशिष आणि त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. तो कुरिअर कंपनीत काम करत होता आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यामुळेच होत होता. पण त्याच्या जाण्यामुळे आता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे’

3/7

​इतरांचा विचार करणं हा आशिषचा स्वभाव

​इतरांचा विचार करणं हा आशिषचा स्वभाव

आपला मुलगा गमावल्याने नैराश्यात असलेल्या निर्मला म्हणाल्या की, इतरांचा विचार करणं हा आशिषचा स्वभाव आहे. “कधीही शेजारी भांडणं झाली, तेव्हा तेव्हा तो सगळ्यांना शांत करण्यासाठी मध्ये जायचा. तो एक प्रेमळ वडिलही होता. प्रत्येक वीकेंडला, आशिष आणि त्याची मुलं बाहेर फिरायला जायची, विशेषत: ते सांताक्रूझवरून जुहू बीचवर फिरायला जायचे.”

4/7

​नेमकं काय घडलं?

​नेमकं काय घडलं?

जुलै ३ ला त्यांनी नाश्ता पॅक केला आणि शेजाऱ्याला सोबत घेऊन समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. “मुले वाळूत खेळत असताना आशिषला १० वर्षांचा मुलगा पाण्यात पडल्याचं दिसलं. आजूबाजूला फारसे लोक नव्हते आणि आशिष चांगला जलतरणपटू होता. म्हणून त्याने आराध्या आणि अथर्वला शेजाऱ्यांसोबत सोडलं आणि पाण्यात उडी घेतली, अशी माहिती निर्मला यांनी दिली.

5/7

​मुले किना-यावरून ओरडत होती…पण वडिल परतलेच नाही…

​मुले किना-यावरून ओरडत होती...पण वडिल परतलेच नाही...

आशिषने मुलाल पकडून दुसऱ्या स्वाधीन केले. पण पाण्याचा प्रवाह खूप होता. अशात आशिषचा पाय काही खडकांमध्ये अडकला आणि त्याने स्वत:ला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सुटला नाही. मुले किना-यावरून ओरडत होती. पण त्यांचे वडील पाण्यातून बाहेर आलेच नाहीत. ते रिक्षाने घरी आले आणि याबद्दल मला कळलं.

6/7

​दुसऱ्या दिवशी जुहू इथं खारफुटीमध्ये आढळला मृतदेह

​दुसऱ्या दिवशी जुहू इथं खारफुटीमध्ये आढळला मृतदेह

स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आशिषचा समुद्रकिनाऱ्यावर शोध घेतला, नंतर पोलीस, जीवरक्षक आणि अग्निशमन विभागही सामील झाले. रात्रभर शोध सुरू राहिला, एका टीमने वर्सोवा बीचवरही तपासणी केली. पण आशिषचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जुहू इथं खारफुटीमध्ये आढळला.

7/7

​वडिलांना हिरो म्हणून कायम लक्षात ठेवणार…

​वडिलांना हिरो म्हणून कायम लक्षात ठेवणार...

दरम्यान, एका तरुणाचे प्राण वाचवल्याबद्दल आपल्या मुलाचा मला अभिमान असल्याचं निर्मला म्हणाल्या. “त्याची मुले त्यांच्या वडिलांना हिरो म्हणून कायम लक्षात ठेवतील. एकटीने घर चालवण्याबद्दल आणि नातवंडांच्या शाळेच्या फीची व्यवस्था करण्याबद्दल त्या थोड्या काळजीत आहे. पण यावर त्या म्हणाल्या की, “मला विश्वास आहे की माझ्या मुलाने जशी इतरांना मदत केली तशीच कोणीतरी आमच्याही मदतीला येईल,”

Web Title:juhu beach drowning news kids of man who died saving boy at juhu have just grandmom now

(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)



आजचे फोटो – फोटोगॅलरी – Maharashtra Times

529 COMMENTS

  1. cheapest sildenafil 100 mg online [url=https://sildenafilpills.pro/#]sildenafil cheap pills[/url] generic sildenafil prescription

  2. legit canadian pharmacy [url=https://canadapharmcertified.pro/#]legit canadian pharmacy online[/url] canadian drug stores

  3. Oral Jelly 100mg Kamagra price [url=https://kamagratabs.pro/#]Kamagra Oral Jelly for sale[/url] Oral Jelly 100mg Kamagra price

  4. where to buy cheap propecia no prescription [url=https://propecia.pro/#]Best place to buy finasteride[/url] can i order propecia for sale

  5. can i order generic propecia without prescription [url=https://propecia.pro/#]Buy Finasteride online[/url] cost of propecia

  6. cialis buy cheap with master card [url=http://cialiswithoutprescription.pro/#]Cialis without a doctor prescription[/url] buy real cialis on line us with american express florida

  7. Read now. Everything what you want to know about pills.

    [url=https://propeciaf.store/]cost propecia online[/url]

    [url=https://zithromaxa.fun/]zithromax capsules price[/url]
    [url=https://amoxila.store/]amoxicillin 500 tablet[/url]
    Get warning information here. Read information now.

  8. Some are medicines that help people when doctors prescribe. Definitive journal of drugs and therapeutics.

    how to buy generic propecia no prescription
    [url=https://amoxila.store/]can you buy amoxicillin over the counter[/url]

    [url=https://propeciaf.store/]where to buy cheap propecia price[/url]
    Long-Term Effects. Top 100 Searched Drugs.

  9. Medscape Drugs & Diseases. Get here.
    [url=https://tadalafil1st.online/#]generic cialis lowest prices[/url]
    Everything about medicine. All trends of medicament.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here