पुणे : बाळासाहेब थोरातांनी आमदार संग्राम थोपटे यांना काँग्रेसचे सरकार आले तर मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये काँगेसकडून थोपटे यांना मंत्रिपद न देत तो पक्षाने शब्द पाळला नाही. एकीकडे नव्याने निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले गेले पण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या व पक्ष वाढविण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतलेल्या माणसाला मंत्रिपदापासून डावलण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here