रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज कतारमध्ये

फिफा विश्वचषक २०२२ मधील बाद फेरीचे सामने सुरु झाले आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ पोर्तुगालही बाद फेरीत गेला आहे. या संघाला शेवटच्या गट सामन्यात दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पोर्तुगालला सपोर्ट करण्यासाठी क्रिस्टियानो रोनाल्डोची पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्जही कतारला पोहोचली आहे.

जॉर्जिना समुद्रकिनारी पोहोचली

ख्रिस्तियानो रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज कतारला पोहोचली आहे. या दरम्यानच ती समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेली आहे. तिचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

​स्टेडियममध्येही दिसली

पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यादरम्यान जॉर्जिनाही स्टेडियममध्ये दिसली होती. संघाचा शेवटचा गट सामना दक्षिण कोरियाविरुद्ध खेळवण्यात आला होता.

​मुलेही सोबत होती

रोनाल्डोला सपोर्ट करण्यासाठी त्याची मुलेही कतारला पोहोचली आहेत. जॉर्जियासोबत तीही स्टेडियममध्ये सामना पाहायला आणि पोर्तुगालला चियर करताना दिसली. रोनाल्डोच्या पत्नीने स्वतः हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

​सोशल मीडियावर फॅन फॉलोअर

सोशल मीडियावर जॉर्जिनाची फॅन फॉलोइंग चांगली आहे. इंस्टाग्रामवर तिचे तब्बल ४० मिलियन फॉलोअर्स आहेत.सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

​रोनाल्डोमुळे सामना गेला

रोनाल्डोच्या चुकीमुळे दक्षिण कोरियाने सामना जिंकला. त्याने चेंडू कोरियन खेळाडूकडे दिला आणि त्याने तो चेंडू थेट गोलमध्ये रूपांतर करत संघाला विजय मिळवू दिला.

Georgina Rodriguez

georgina-rodriguez

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here