नवी दिल्ली: डोपिंग प्रकरणी दोषी आढळल्याने एका गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. २१ वर्षीय या गोलंदाजाने स्वत:ची चूक कबूल केली. त्याच्यावरील बंदीचा कालावधी ८ फेब्रुवारी २०१९ पासून लागू होणार आहे.

वाचा-
बांगलादेशचा युवा जलद गोलंदाज ( pacer) () हा दोषी आढळल्यामुळे त्याला राष्ट्रीय क्रिकेट संघातून दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. काझीच्या चाचणीत बंदी घालण्यात आलेला मेथमफेटामाइन हा पदार्थ आढळला होता. त्याने २०१८च्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत (2018 U-19 World Cup) बांगलादेशकडून सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

वाचा-
यासंदर्भात बोर्ड (BCB)ने सांगितले की, काझीच्या प्रकरणात बीसीबीने त्याचे वय आणि कमी अनुभव यावर विचार केला. त्याने स्वत:ची कामगिरी उंचवण्यासाठी असे केले नाही. तर डोपिंग संदर्भात असेलली माहिती कमी असल्यामुळे असे झाले.

या संदर्भात जेव्हा काझीला माहिती देण्यात आली तेव्हा त्याने आरोप मान्य केले. काझीने १९ वर्षाखालील वर्ल्ड कप शिवाय प्रथम श्रेणीतील चार सामन्यात १५ विकेट घेतल्या आहेत.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  3. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here