सध्याच्या घडीला करोनामुळे वाईट वातावरण आहे. करोना झालेल्या लोकांनी घराबाहेर पडू नये, असे म्हटले गेले आहे. पण तरीही हा क्रिकेटपटू घराबाहेर पडला. रस्त्यामध्ये त्याला एक चाहता भेटला. तेव्हा त्या चाहत्यांने या क्रिकेटपटूला आपल्याबरोबर सेल्फी काढण्याचे आवाहन केले. तेव्हा या क्रिकेटपटूने आपण करोना पॉझिटीव्ह असल्याचे चाहत्याला सांगायला हवे होते. पण क्रिकेटपटूने तसे केले नाही. चाहत्याने सेल्फी काढला आणि काही वेळातच त्याला हा क्रिकेटपटू करोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले.
नेमकी गोष्ट आहे तरी काय…ही गोष्ट घडली ती पाकिस्तानमध्ये. हारिस रौफ हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज रस्त्यावर फिरताना एका चाहत्याला दिसला. मोहम्मद शाहाब घौरी, असे या चाहत्याचे नाव आहे. रौफ दिल्याचवर घौरी त्याच्याकडे गेला आणि त्याच्याबरोबर एक सेल्फी काढली. रौफ हा पाकिस्तानच्या संघात आहे, पण तो इंग्लंडच्या दौऱ्यावर का गेला नाही, असा प्रश्न या चाहत्याला पडला. त्यावेळी या चाहत्याने गुगल सर्च करून रौफची माहिती जाणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रौफच्या पाच करोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्याचे त्याला समजले आणि त्याला मोठा धक्काच बसला.
रौफ हा पाकिस्तानच्या संघाबरोबर सराव करत होता. पण जेव्हा संघाला पाकिस्तानमधून इंग्लंडला पाठवण्याची वेळ आली तेव्हा सर्व खेळाडूंची करोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी रैफ हा करोना पॉझिटीव्ह असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर रौफच्या पाच करोना चाचण्या करण्यात आल्या आणि त्यामध्येही तो पॉझिटीव्ह सापडला. त्यामुळे रौफच्या जागी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरला इंग्लंडच्या दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I really appreciate to read this blog it is very helpful and very efficiently written information. My site :
OKBet
You there, this is really good post here. Thanks for taking the time to post such valuable information.
okbet mnl
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.