नव्वी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. चेन्नईला हा किताब मिळवून देण्यात संघाचा कर्णधार एम.एस धोनीचा मोठा वाटा आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. चेन्नईने शेवटचे २०२१ साली आयपीएलचे जेतेपद मिळवले होते. मात्र संघाने २०२८ साली जिंकलेला आयपीएलचा हंगाम सर्वात खास असल्याचं मानला जातं. कारण २ वर्षांच्या बंदीनंतर संघाने स्पर्धेत पुनरागमन केले आणि हंगाम जिंकून त्यांना आयपीएलचा सर्वोत्तम संघ का म्हटले जाते हे सिध्द केले. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी चेन्नई २०१८ साली मिळवलेला विजय खास असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी धोनीच्या नेतृत्वाचही भरभरून कौतुक केलं आहे.धोनीच्या नेतृत्वाने प्रभावित

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी धोनीच्या नेतृत्वाचं भरभरून कौतूक केलं आहे. गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितलं की “मला असे वाटत की सीएसकेने जेव्हा पुनरागमन करून करंडक जिंकला तो हंगाम खूप महत्त्वाचा होता. कराण संघ दोन वर्ष एकत्र नव्हता आणि खेळाडू वेगवेगळ्या संघासोबत खेळत होता. अशात त्यांनी २०१८ साली पुनरागमन केलं आणि विजय मिळवला. यावरून तुमची नेतृत्व क्षमता कळते”.

इसी वाँगने इतिहास घडवला, WPLमध्ये पहिल्या हॅटट्रिकची नोंद; मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक
३१ मार्चला होणार आयपीएल २०२३ ची सुरुवात

पाकिस्तानने राहिलेली इज्जत देखील घालवली; ९२ धावांवर ऑलआउट, पाहा कोणाविरुद्ध हारले
आयपीएल २०२३च्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. तर आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा पहिला सामना हा गत विजेता गुजरात जायंट्स आणि ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवलेल्या चेन्नई सुपर जायंट्समध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२३चा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये शुक्रवारी खेळला जाणार आहे. त्यामुळ सध्या सगळे खेळाडू हे त्यांच्या त्यांत्या संघासोबत आयपीएलची त्यारी करताना बघायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे धोनी यंदा शेवटच आयपीएल खेळणार असल्यी चर्चा केली जात आहे.

‘सचिन व्हायचे की विनोद कांबळीच्या मार्गावर जायचे

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here