अहमदाबाद: आयपीएल २०२३ मधील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होत आहे. चेन्नई हा लीगमधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ आहे तर गुजरातने पहिल्याच हंगामात सर्व दिग्गज संघांना धक्का देत विजेतेपद मिळवले होते. १६व्या हंगामातील या पहिल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल. या मॅचचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स Live अपडेट (Chennai vs Gujarat IPL Live)
> धोनीचे जादू कायम
> तमन्ना भाटियाचा तुफान परफॉर्मन्स
>अर्जित सिंगच्या गाण्याने उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झाली. अर्जितने ऐ वतन मेरे वतन या गाण्याने सुरुवात केली. त्यानंतर तमन्ना भाटिया हिंदी आणि दक्षिनात्य गाण्यांवर धमाकेदार डान्स केला
> IPL 2023च्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात
> थोड्याच वेळात सुरू होणार उद्घाटन सोहळा
>>IPL च्या पहिल्या सामन्यात एमएस धोनी खेळणार की नाही? CSK च्या सीईओने दिले फिटनेस अपडेट
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिल्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खेळावर साशंकता आहे. आता संघाच्या सीईओने यावर मोठी माहिती दिली आहे.
>> आयपीएल २०२३ची सुरुवात आजपासून
चेन्नई आणि गुजरात यांच्या लढतीआधी होणार उद्घाटन सोहळा
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times