गुवाहाटी: आयपीएलच्या १६व्या हंगामातील आठवी लढत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघात होणार आहे. या दोन्ही संघांनी पहिल्या लढतीत विजय मिळवला होता. पंजाबने केकेआरवर तर राजस्थानने हैदराबादवर धमाकेदार विजय मिळवला होता. आता दुसऱ्या लढतीत हे दोन्ही संघ विजय मिळून आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. या सामन्याचे लाइव्ह अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या…राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज Live (RR vs PBKS Live )
> पंजाब किंगचा संघ
> असा आहे राजस्थानचा संघ
> पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
>PBKS vs RR : हेड टू हेड
दोन्ही संघ आतापर्यंत २४ वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये राजस्थान संघाने १४ सामने जिंकले आहेत आणि पंजाब किंग्स संघाने १० सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सची सर्वोच्च धावसंख्या २२३ धावा आहे आणि पंजाब किंग्जबद्दल म्हणायचं तर पंजाब किंग्जची सर्वोच्च धावसंख्या २२६ आहे.
>
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Hi just want say that this article is very nice and very informative article.I will make sure to be reading your blog more.
online casino philippines