नवी दिल्ली: क्रिकेटपटू किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली तर त्याची चर्चा सुरू होते. अशीच चर्चा सध्या सुरू झाली आहे ती एका क्रिकेटपटूच्या पत्नीने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे…

वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर खेळाडू त्याच्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. मैदानावर षटकार मारण्यात तो प्रसिद्ध आहे. दुसरीकडे त्याची पत्नी देखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आंद्रे रसेलची पत्नी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. लॉरा एक सुपरमॉडल आहे आणि सोशल मीडियावर लॉराचे बिकनी फोटो व्हायरल होत असता.

वाचा-
शुक्रवारी लॉराने इस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत लॉराने चक्क स्वत:च्या शर्टचे बटन खुली ठेवली आहेत.

लॉराने हा व्हिडिओ एका गाडीत शुट केला आहे. गाडीत गाण सुरू आहे आणि तिने स्वत: हा व्हिडिओ तयार केलाय. लॉराचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांना तो आवडला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना A woman with a plan is a Goddess..अशी कॅप्शन लिहली आहे.

वाचा-

लॉरा सुपरमॉडल आहे आणि ती नेहमीच बिकनीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आंद्र रसेलने बरेच दिवस लॉराला डेट केले. त्यानंतर २०१४ साली दोघांनी साखरपुडा केला आणि २०१६ मध्ये लग्न केले. लॉरा ही डॉमिनिक रिपब्लिकची नागरिक आहे. पण ती कामा निमित्ताने फ्लॉरिडाला येते.

वाचा-

लॉरा आणि आंद्रे एकत्र जगभर फिरत असतात. रसेलच्या टी-२० स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी अनेकदा लॉरा देखील स्टेडियममध्ये उपस्थित असते. आयपीएलमध्ये देखील लॉरा अनेकदा दिसली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची लॉरा मोठी फॅन आहे. काही महिन्यांपूर्वी लॉराने बाळाला जन्म दिला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here