वाचा-
लॉकडाउनच्या आधी हार्दिक नताशासह वडोदराला गेले होते. आता पत्नी नताशा आणि मुलाला सोडून तो मुंबईत आला आहे. तो मुंबईला आल्यानंतर नताशाने इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत हार्दिक तिच्या गालावर किस करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना ती म्हणते की, मी आतापासूनच तुला खुप मिस करते. भरपूर प्रेम.
वाचा-
आता नताशाने शेअर केलेला हा फोटो इस्टाग्रामने डिलीट केला. इस्टाग्रामच्या मते हा फोटो त्यांच्या नियमांचे उल्लंघन करणार आहे. तुमची पोस्ट आमच्या कम्युनिटी गाइडलाइन्सच्या विरुद्ध आहे. आम्ही हे गाइडलाइन कम्युनिटी सपोर्ट आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी तयार केले आहेत, असे इस्टाग्रामने म्हटले.
वाचा-
त्याच बरोबर ही पोस्ट चुकीची आणि नुकसान करणारी आहे, त्यामुळे हटवण्यात येत आहे. यावर भडकलेल्या नताशाने खरच का ? अशी विचारणा केली आहे.
नताशाच्या मते त्या फोटोत असे काहीच नव्हते की ज्यामुळे तो परस्पर डिलिट करावा.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
Thanks so much for the blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.