नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली. हा संघ त्या १७ खेळाडूंमधून निवडण्यात आला आहे जो सध्या श्रीलंकेत आशिया कप खेळत आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा हे दोन खेळाडू वगळता अन्य सर्वजण जुने आहेत.

वर्ल्डकपची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी होईल आणि भारताची पहिली मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. संघ निवडीनंतर चर्चा सुरू झाली आहे. त्यात दीपक चाहर आणि संजू सॅमसन सारख्या खेळाडूंना वगळण्यात आल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशाच वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या संघात दोन मोठ्या चूका झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतासारख्या देशात अधिकतर खेळपट्टी या फिरकी गोलंदाजांसाठी मदत करणाऱ्या असतात असे असताना संघात एकाही लेग स्पिनर किंवा ऑफ स्पिनरचा समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघात पाच जलद गोलंदाज आहेत पण एकही लेफ्ट आर्म पेसर नाही.

एकाही ऑफ किंवा लेग स्पिनरला स्थान नाही

वर्ल्डकपमधील सामने भारतातील १० वेगवेगळ्या शहरात होणार आहेत. जेथे अधिकतर फिरकीपटूंना मदत मिळते. १७ जणांच्या जणांच्या संघात फक्त ३ फिरकीपटू आहेत. हे तिघेही डाव्या हाताने गोलंदाजी करता. रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल स्लो ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहेत तर कुलदीप यादव चायनामॅन म्हणजे मनगटाने चेंडू वळवतो.

वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली अन् दुसऱ्या क्षणाला स्फोटक खेळाडूने जाहीर केली निवृत्ती
तोटा काय

लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना संघात स्थान मिळाले नाही. त्याच बरोबर वॉशिंग्टन सुंदरच्या नावाचा देखील विचार झाला नाही. जो गोलंदाजीसोबत फलंदाजी देखील करतो. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे की ऑफ स्पिनर्स विरुद्ध डावखुऱ्या फलंदाजांना त्रास होतो. पाकिस्तानमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांनी भरलेली आहे. श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही डाव्या हाताचे फलंदाज भरपूर आहेत. अशा परिस्थितीत हे खेळाडू जडेजा-अक्षर विरुद्ध सहज खेळू शकतील.

निवड न झालेल्या खेळाडूंची चर्चा अधिक; चांगली कामगिरी, दमदार रेकॉर्ड तरी नशिबाने दिला दगा
पाच जलद गोलंदाजांमध्ये एकही डावखुरा नाही

भारतीय संघात ३ जलद गोलंदाज आणि २ जलद गोलंदाजी करणारे ऑलराउंडर्स आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे जलद गोलंदाजी संभाळतील. तर शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पंड्या हे ऑलराउंडर पर्याय असतील. मात्र संघात एकही डावखुरा जलद गोलंदाज नाही. संघ व्यवस्थापन इतक्या वर्षात एकही डावखुरा जलद गोलंदाज का तयार करू शकला नाही. अर्शदीप सिंगला टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळवण्यात आले पण वनडे फॉर्मेटपासून दूर ठेवले गेले. असे नाही की भारताकडे डावखुरे जलद गोलंदाज नाहीत. खलील अहमद, टी नटराजन, चेतन साकरिया यांनी आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे, मात्र त्यांना प्रोत्सहान दिले गेले नाही.

तोटा काय

डाव्या हाताने जलद गोलंदाजी करणारे संघासाठी नेहमीच फायद्याचे ठरतात. ते प्रतिस्पर्धी संघाच्या टॉप ऑर्डरला बाद करू करण्यात यशस्वी होतात. भारताचे उदाहरण घ्यायचे झाले तर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल यांना नेहमीच अशा गोलंदाजांचा त्रास होतो. संघात असा गोलंदाज नसल्याने भारतीय फलंदाज अशा गोलंदाजीचा फार सराव देखील करू शकणार नाहीत. पाकिस्तानकडे शाहीन शाह आफ्रीदी, ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क आणि बांगलादेशकडे मुस्तफिजुर रहमान हे गोलंदाज आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

11 COMMENTS

  1. You made some first rate points there. I looked on the internet for the issue and located most people will go along with with your website.

  2. Oh my goodness! an incredible article dude. Thank you Nevertheless I’m experiencing challenge with ur rss . Don抰 know why Unable to subscribe to it. Is there anybody getting equivalent rss downside? Anyone who knows kindly respond. Thnkx

  3. Spot on with this write-up, I really think this web site wants much more consideration. I抣l most likely be once more to learn far more, thanks for that info.

  4. You made some decent factors there. I seemed on the web for the problem and found most individuals will go along with with your website.

  5. Can I simply say what a relief to search out somebody who really knows what theyre speaking about on the internet. You undoubtedly know easy methods to deliver a difficulty to light and make it important. More individuals must read this and understand this aspect of the story. I cant believe youre not more standard since you positively have the gift.

  6. I was very pleased to seek out this net-site.I wished to thanks to your time for this glorious learn!! I undoubtedly enjoying every little little bit of it and I’ve you bookmarked to take a look at new stuff you weblog post.

  7. You made some decent factors there. I regarded on the web for the problem and located most individuals will go along with together with your website.

  8. My husband and i got so delighted that Michael could finish up his researching from the ideas he got out of your weblog. It is now and again perplexing to just happen to be handing out guides which usually others might have been making money from. We really see we’ve got the website owner to give thanks to because of that. All of the explanations you’ve made, the easy website menu, the friendships you help engender – it’s many astonishing, and it is assisting our son and the family reckon that that concept is entertaining, and that is tremendously vital. Many thanks for all!

  9. Oh my goodness! an amazing article dude. Thank you Nonetheless I’m experiencing subject with ur rss . Don抰 know why Unable to subscribe to it. Is there anybody getting equivalent rss problem? Anybody who is aware of kindly respond. Thnkx

  10. After I initially commented I clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now every time a comment is added I get 4 emails with the same comment. Is there any means you’ll be able to remove me from that service? Thanks!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here