वाचा-
सचिनने आर्थिकदृष्ट्या कमकूवत असलेल्या ५६० मुलांना मदत करण्यासाठी एका NGOसोबत काम करण्याचे ठरवले आहे. सचिनने एजीओ परिवार (NGO Parivaar) नावाच्या एका संस्थेसोबत मध्य प्रदेशमधील सिहोर जिल्ह्यातील दुर्गम गावात सेवा कुटीरची निर्मिती केली आहे.
वाचा-
मध्य प्रदेशमधील सेवानिया, बिलपती, खापा, नयापूर आणि जामुनझील गावातील मुलांना सचिनच्या मदतीने संबंधित संस्था पौष्टिक भोजन आणि उत्तम शिक्षण उपलब्ध करून देत आहे. ही सर्व मुले प्रामुख्याने बरेला भील आणि गोंड समाजातील आहेत.
वाचा-
मध्य प्रदेशमधील अशा आदिवासी मुलांना सचिनने मदत केली आहे ज्यांच्यामध्ये कुपोषण प्रमाण अधिक आहे. त्याच बरोबर त्यांना शिक्षणाची सोय मिळत नाही, असे एनजीओने म्हटले आहे. सचिन युनिसेफचा दूत आहे आणि सातत्याने मुलांच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलत असतो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times