आयपीएलसाठी दुबईला गेल्यावर सर्वच खेळाडूंच्या कराना चाचण्या झाल्या. पण खेळाडूंच्या करोना चाचण्या होतात तरी कशा, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांची करोनाची चाचणी कशी होते, याचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडूंची करोना चाचणी घेताना काय सुरक्षिततेचे उपाय घेतले जातात, पाहा…

आयपीएलमध्ये आतापर्यंत हजारो करोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. या करोनाच्या चाचण्या होतात तरी कशा आणि चाचणी घेणाऱ्या व्यक्ती नक्कीच करतात तरी काय, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता होती. पण आतापर्यंत खेळाडूंची करोना चाचणी कशी होते, हे त्यांना पाहता आले नव्हते. पण मुंबई इंडियन्सने आपल्या संघातील खेळाडूंची करोना चाचणी कशी केली जाते, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि टहा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला आहे.

मुंबई इंडियन्सचे या आपीएलमध्ये असतील असे सामने…19 सप्टेंबर – शनिवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
23 सप्टेंबर, बुधवार – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 सप्टेंबर, सोमवार – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार – किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
4 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजा
6 ऑक्टोबर, मंगळवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
11 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
18 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा
25 ऑक्टोबर, रविवार – राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 ऑक्टोबर, बुधवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
31 ऑक्टोबर, शनिवार – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here