आबुधाबी: करोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली चिंता दूर करून चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आयपीएल सज्ज झालेले आहे.आयपीएलच्या पहिल्या सामन्यात नेमके काय होते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ यावर्षीच्या आयपीएलच्या सलामीच्या लढतीसाठी सज्ज झालेले आहेत. या लढतीत कोणता संग बाजी मारत, याचीच चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे.
पाहा लाईव्ह अपडेटचेन्नईचा संघ कसा सराव करतोय, पाहा खास व्हिडीओ
वाचा– युएईमध्ये २०१४ साली झालेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला एकही सामना जिंकता आलेला नव्हता.वाचा– युएईमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने मुंबईवर सात विकेट्स राखून मात केली होती.
सलामीच्या लढतीसाठी मुंबईचा संघ करतोय अशी तयारी, पाहा खास व्हिडीओ
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times