वाचा-
आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने १४ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात देखील चेन्नईचे पारडे जड मानले जात आहे.
वाचा-
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात राजस्थानला एका खेळाडूपासून सावध व्हावे लागले. चेन्नईचा फिरकीपटू हा एकटा विजय मिळवून देऊ शकतो. जडेजाने आयपीएलची सुरुवात राजस्थान संघापासून केली होती. २००८ आणि २००९ साली तो राजस्थानकडून खेळला. त्यानंतर ट्रान्सफर वादामुळे २०१० साली त्याच्यावर बंदी घातील होती. २०११ सालापासून जडेजा चेन्नईकडून खेळत आहे.
वाचा-
फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजीतून जडेजाने त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. राजस्थानविरुद्धची त्याची कामगिरी ही शानदार अशी ठरली आहे. राजस्थानविरुद्धच्या १४ सामन्यात त्याने १६ विकेट घेतल्या आहेत. इतक नव्हे तर त्याची सरासरी फक्त १९ इतकी आहे. अन्य संघांपेक्षा त्याची सरासरी राजस्थानविरुद्ध चांगली आहे.
वाचा-
वाचा-
जडेजाने राजस्थानविरुद्ध ४२.१ ओव्हर टाकल्या आहेत. त्यात १६ विकेट घेत ३०४ धावा दिल्या आहेत. त्याची सरासरी १९ तर इकॉनमी ७.२० इतकी असेल.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times