वाचा-
विरुद्ध ( ) यांच्यातील सामन्यात तब्बल ४१६ धावा झाल्या. राजस्थानकडून , कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांनी धमाकेदार खेळी केली. तर चेन्नईकडून शेन वॉट्सन, फाफ डुप्लिसिस आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांनी मारले.
वाचा-
या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ३३ षटकार मारले. आयपीएलच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा एका सामन्यात इतके षटकार मारले गेले. याआधी २०१८ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात ३३ षटकार मारले होते.
वाचा-
चेन्नई आणि राजस्थान सामन्याआधी आयपीएलमध्ये २९ षटकार मारले गेले होते. या सामन्यात ३३ षटकार मारले गेले. त्यामुळे आता स्पर्धेतील षटकारांची संख्या ६२वर पोहोचली आहे.
वाचा-
कोणी किती षटकार मारले
१) संजू सॅमसन- ९
२) फाफ डुप्लिसिस-७
३) स्टीव्ह स्मिथ- ४
४) शेन वॉट्सन-४
५) जोफ्रा आर्चर-४
६) महेंद्र सिंह धोनी-३
७) सॅम करन- २
व्हिडिओ पाहण्यासाठी करा.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times