दुबई: आयपीएलमधील आजची लढत ही विराट कोहलीच्या विरुद्ध यांच्यात होत आहे. बेंगळुरू संघाने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. तर पहिलाच सामना सुपर ओव्हरमध्ये खेळलेल्या पंजाब संघाला दिल्लीकडून पराभव स्विकारावा लागला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अंपायरने दिलेल्या शॉर्ट रनमुळे पंजाबचा पराभव झाला होता. आता बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवण्यासाठी ते उत्सुक असतील. बेंगळुरू विरुद्ध पंजाब सामन्याचा

बेंगळुरू विरुद्ध पंजाब Live Update ( )>> IPl 2020: RCB vs KXIP एका षटकानंतर पंजाबच्या बिनबाद ८ धावा >> ख्रिस गेलला आज देखील संधी नाही, तो योग्यवेळी संघात असेल- केएल राहुल. >> पंजाब संघात दोन बदल- >> टॉस कोण काय म्हणाले

>> IPl 2020: किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार

IPL LIVE: विराट आणि राहुलची टक्कर …कुणाचं पारडं जड?

>> विराटने गेल्या वर्षी पंजाबविरुद्ध ६७ धावा केल्या होत्या.

>> आयपीएलमध्ये या दोन्ही संघा दरम्यान आतापर्यंत २४ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १२ लढती बेंगळुरू तर १२ लढती पंजाबने जिंकल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here