आबुधाबी, : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आजचा सामना रंगणार आहे. चेन्नईच्या संघाकडे अनुभवी महेंद्रसिंग धोनीसारखा कर्णधार आहे, तर दुसरीकडे दिल्लीच्या संघात श्रेयस अय्यरसारखा युवा कर्णधार आहे. त्यामुळे हा सामना नेमका कोण जिंकणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
पाहा साम्याचे लाइव्ह अपडेट (Chennai super kings vs Delhi capitals)पाहा दोन्ही संघांत नेमका काय बदल झालाय
चेन्नईच्या संघात झाला कोणता बदल, पाहा संपूर्ण संघ
पाहा नाणेफेकीचा कौल, खास व्हिडीओ
चेन्नईविरुद्ध मोठी खेळी साकरण्यासाठी शिखर धवन सज्ज
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times