अबुधाबी: IPL 2020आयपीएलमध्ये आजची लढत ही विरुद्ध ( KKR v SRH ) यांच्यात होत आहे. या दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या लढती गमवल्या आहेत. गुणतक्त्यात देखील दोन्ही संघ शेवटच्या स्थानी म्हणजेच सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या लढतीत मिशेल मार्शला दुखापत झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. याचा हैदराबादला मोठा फटका बसू शकतो. पण केन विलियम्सचा संघात समावेश झाल्याने त्यांना दिलासा मिळाला असेल.

कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्याचे Live अपडेट ( vs )

>> : KKR vs SRH- १ ओव्हरनंतर हैदराबादच्या बिनबाद ६ धावा

>> दोन्ही संघात प्रत्येकी दोन बदल

>> टॉस कोण काय म्हणाले, पाहा

>> IPL 2020: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार

>>

>>

>>
IPL LIVE : हैदराबाद आणि कोलकाता आमने-सामने

>> दोन्ही संघात आतापर्यंत १७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १० मध्ये कोलकाताने तर ७ सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here